बेळगावच्या अपराजित खासदारांची एक्झिट..

बेळगाव तालुक्यातील केके कोप्प जवळील नागेरहाळ सारख्या ग्रामीण भागातून आलेले, उच्चविद्याविभूषित एल एल बी शिक्षण झालेले सुरेश चन्नबसप्पा अंगडी यांचे निधन हे बेळगावच्या राजकीय पटलावर धक्कादायक पेक्षा हादरा देणारी घटना ठरली आहे. सुरेश अंगडी हे सर्वपक्षीय मान्य व्यक्तिमत्व होते. सगळ्याच पक्षात अंगडी यांचा मित्र परिवार होता. अंगडी यांनी आपल्या खासदारकी आणि मंत्री पदाच्या कारकिर्दीत कधीही … Continue reading बेळगावच्या अपराजित खासदारांची एक्झिट..