बुडा कार्यालयातही “कोरोना” दाखल : कार्यालय झाले सील डाऊन!

बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाच्या एका सहाय्यक कार्यकारी अभियंत्याला कोरोनाची लागण झाली असल्याने अशोक नगर येथील बुडा कार्यालय सील करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे त्याच इमारतीतील स्मार्ट सिटी योजनेचे मुख्य कार्यालय देखील आता कांही दिवस बंद ठेवावे लागणार आहे. देशांतर्गत विमान सेवा सुरू झाल्यानंतर विविध राज्यातून बेळगावात येणाऱ्यांची नोंद ठेवणे व त्यांना काॅरंटाईन करणे या … Continue reading बुडा कार्यालयातही “कोरोना” दाखल : कार्यालय झाले सील डाऊन!