रोवण्यात आलेले “ते” दगड शेतकऱ्यांनी टाकले उखडून

हलगा-मच्छे बायपासबाबतीत हालचाली गतिमान झाल्याचे वृत्त काल झळकले. मात्र ही बाब शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच आज या भागातील शेतकरी पेटून उठले आहेत. शिवाय हे कामकाज सुरु करणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धडा शिकविण्याचे ठाम मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी वडगाव ते अवचारहट्टी या मार्गावर एल अँड टी या कंपनीने दगड रोवले आहेत. परंतु याबाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची … Continue reading रोवण्यात आलेले “ते” दगड शेतकऱ्यांनी टाकले उखडून