हॉकी स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्यास मंजुरी

रामतीर्थ नगर येथील हॉकी स्टेडियमला ऑलम्पिक हॉकीपटू बंडू पाटील यांचे नाव देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच अनगोळ भूसंपादन विरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आक्षेपावर चर्चा करण्यात येणार आहे, असे बुडाच्या सर्वसाधारण बैठकीत अध्यक्ष धुळाप्पा होसमनी यांनी सांगितले आहे. नुकतीच ही बैठक पार पडली. यावेळी या चर्चा करण्यात आल्या. 50 50 फार्मूला नुसार ही योजना राबविण्यासाठी शेतकऱ्यांची … Continue reading हॉकी स्टेडियमला बंडू पाटील यांचे नाव देण्यास मंजुरी