बेळगावातील युवकांनी सीमा प्रश्नासाठी राबावं-भिडे गुरुजी

बेळगावमध्ये आयोजित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक गुरुवर्य संभाजी भिडे यांनी धारकऱ्यांना महत्वपूर्ण संदेश दिला. विशाळगड आणि पन्हाळगड मोहिमेसंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांना भिडे गुरुजींनी मार्गदर्शन केले. हिंदवी स्वराज्य खडा पहारा संदर्भात नावनोंदणी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यंत तालुक्यातील जवळपास ३५०० कार्यकर्त्यांनी नावनोंदणी केली आहे. या … Continue reading बेळगावातील युवकांनी सीमा प्रश्नासाठी राबावं-भिडे गुरुजी