राज्य मंत्री यड्रावकर यांना अभिवादन करण्यास मज्जाव

सीमा भागातील हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याकरिता महाराष्ट्राचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आणि पत्रकार मंगेश चिवटे यांना निमंत्रित करण्यात आले होते .मात्र ते बेळगावात आले असता पोलिसांनी त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. महाराष्ट्रातील हे नेते हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी बेळगावात येणार होते. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर निर्बंध लादल्यामुळे त्यांना कोगनोळी येथून माघारी जावे लागले होते. मात्र सीमा बांधवावरील … Continue reading राज्य मंत्री यड्रावकर यांना अभिवादन करण्यास मज्जाव