कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी

कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ सोसावी लागत असून दैनंदिन आयुष्यातील गरजांसाठी कष्ट सोसावे लागत आहेत. रोजच्या आहारातील अन्नपदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत असून कांद्याच्या दराने शंभरी गाठली आहे. राज्यासह संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. तर दुसऱ्या बाजूला पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक पिके ओलिताखाली आली आहेत. पीक नुकसान झाल्यामुळे बाजारातील आवक मंदावली असून अन्नपदार्थांचे दर … Continue reading कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी