Saturday, April 27, 2024

/

एम जी हिरेमठ नवे जिल्हाधिकारी

 belgaum

राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून एम जी हिरेमठ यांची नियुक्ती झाली आहे.

उद्या मंगळवारी सध्याचे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी हे सेवा निवृत्त होणार आहेत. बोंमनहळळी यांनी दोन वर्षे डी सी म्हणून सेवा बजावली आहे

M g hiremath
M g hiremath

एम जी हिरेमठ हे प्रमोटेड आय ए एस अधिकारी असून ते या अगोदर गदगचे जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते.हिरेमठ हे मूळचे बेळगाव तालुक्यातील के के कोप्प गावचे रहिवाशी आहेत.

 belgaum

नवीन पोलीस आयुक्त डॉ के त्यागराज यांच्या नंतर हिरेमठ हे नवीन  डी सी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.