बेळगावचा आदर्श कंग्राळकर ठरला “मि. लोणावळा -2020

मारुती रोड, जुने गांधीनगर, बेळगाव येथील आदर्श संजय कंग्राळकर या युवकाने याने इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंटतर्फे आयोजित फॅशन शोमधील “मि. लोणावळा -2020” हा मानाचा किताब पटकाविला आहे. महाराष्ट्रातील लोणावळा येथील इन्फिनिटी इव्हेंट अँड इंटरटेनमेंट या संस्थेतर्फे दरवर्षी मिस्टर लोणावळा आणि मिस्टर खंडाळा ही फॅशन शोची स्पर्धा आयोजित केली जाते. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही स्पर्धा प्रत्यक्ष … Continue reading बेळगावचा आदर्श कंग्राळकर ठरला “मि. लोणावळा -2020