तीन राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित

राज्याचे मुख्य आयुक्त टी एम विजयभास्कर यांनी काही सरकारी कार्यालये उत्तर कर्नाटकात स्थलांतर करण्यासंबंधी आदेश बजावला आहे.तीन सरकारी कार्यालयांचे स्थलांतर बेळगावला होणार असून त्यापैकी दोन कार्यालयांची जागा निश्चित झाली आहे.साखर संचालक आणि ऊस विकास आयुक्त कार्यालय,माहिती आयोग कार्यालय आणि वस्त्रोद्योग विकास महामंडळाचे कार्यालय अशी तीन कार्यालये बेळगावला स्थलांतरित होणार आहेत. सध्या शनिवारी एस निजालिंगप्पा केंद्रात … Continue reading तीन राज्यस्तरीय कार्यालये स्थलांतरित