बेळगावची अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत!

बेळगावची अभिनेत्री आणि बेग बॉस फेम अभिनेत्री सई लोकूर हि नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. गेल्या काही दिवसांपासून सई लोकूर या अभिनेत्रीच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत होती. सईच्या लग्नापूर्वीचे अनेक विधींचे फोटो स्वतः सईने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांमध्ये साईच्या लग्नसोहळ्याचे फोटो पाहण्याची उत्सुकता होती. तीर्थरूप रॉय या सिनेनिर्मात्याशी सईने लग्न केले … Continue reading बेळगावची अभिनेत्री अडकली लग्नाच्या बेडीत!