सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीर-

भाषावार प्रांतरचनेत सीमाभागातील मराठी भाषिक जनतेवर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आज मराठी भाषिक जनतेच्या वतीने काळा दिन पाळण्यात येतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा कोणत्याही कार्यक्रमाला बंदी असल्यामुळे मराठा मंदिर येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार व्यक्त करत बेळगावातील सीमावासीयांनी बैठे आंदोलन छेडले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीला परवानगी देण्यात आली नाही म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने … Continue reading सीमावासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीर-