हलगा-मच्छे बायपासबाबत प्राधिकरणाला दणका!

हलगा-मच्छे बायपासबाबत हायकोर्टाने मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सुनावणी केली असून या सुनावणीदरम्यान महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने दणका दिला आहे. या सुनावणीदरम्यान झिरो पॉईंटचा मुद्दा उचलून धरत यासंदर्भातील अधिसूचना न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश बजाविण्यात आले आहेत. याशिवाय १ महिना बायपास कामाला स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भात ‘बेळगाव लाईव्ह’ने या खटल्यात शेतकऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद करणाऱ्या ऍड. रवीकुमार … Continue reading हलगा-मच्छे बायपासबाबत प्राधिकरणाला दणका!