ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान

पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बेळगाव तालुक्यात मंगळवारी रणधुमाळी रंगली. अत्यंत चुरशीने मतदान पार पडले असून गाव स्तरावरील राजकारणाचे पडसाद अनेक ठिकाणी उमटल्याचे दिसून आले. परंतु अनेक मतदारांची नांवे मतदार यादीतून वगळली असल्यामुळे आणि इतर ठिकाणच्या विभागामध्ये दुभाजली गेल्यामुळे मतदारांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. या मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावून मतदान केले. बेळगाव तालुक्यातील मराठीबहुल भाग … Continue reading ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान