विधानसभेत गदारोळात पास झाले गोहत्या प्रतिबंधक विधेयक

काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असूनही आज विधानभवनात गोहत्या प्रतिबंधक विधेयक पास करण्यात आले. या कायद्यांतर्गत गोहत्येवर काटेकोरपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. भाजपच्या बेळगाव येथे झालेल्या कार्यकारिणी बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली होती. विधानसभेत गोहत्या प्रतिबंध कायदा अंमलात आणण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अनेक नेत्यांनी दिली होती. यानुसार आज विधानसभेत हा ठराव मांडून पास करण्यात आला … Continue reading विधानसभेत गदारोळात पास झाले गोहत्या प्रतिबंधक विधेयक