मार्कंडेयची एक लाख 25 हजार पोत्यांचे साखर उत्पादन

काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात 1लाख 28 हजार पोती साखरेचे उत्पादन केले असून साखर पोती पूजन समारंभ माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते येत्या बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2020 रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. मार्कंडे साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश पोतदार यांनी सोमवारी सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना ही माहिती दिली ते म्हणाले … Continue reading मार्कंडेयची एक लाख 25 हजार पोत्यांचे साखर उत्पादन