अखेर जिल्हा रुग्णालय सर्वसामान्यांसाठी झाले खुले

मागील आठ ते नऊ महिन्यापासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयातील सर्वसामान्य आजारांवरील उपचार विभाग बंद ठेवण्यात आला होता. सध्या जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून कोरोनाबाह्य रुग्णांसाठी उपचार विभाग सुरु करण्याची मागणी करण्यात येत होती. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाची साफसफाई करण्याचे काम तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानंतर आजपासून सर्वसामान्य आजारांसाठी … Continue reading अखेर जिल्हा रुग्णालय सर्वसामान्यांसाठी झाले खुले