17 कोटी खर्चून निर्माण केल्या जाणाऱ्या पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशीला

तब्बल 17 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य बेळगांव पोलीस आयुक्तालय इमारतीचा कोनशिला समारंभ आज मंगळवारी सकाळी राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. शहरातील लिंगराज कॉलेज मागील सिटी पोलीस लाईन परिसरात आज सकाळी या बेळगांव पोलीस आयुक्तालय कार्यालय इमारतीच्या कोनशिला समारंभचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे गृहमंत्री बसवराज बोम्मई यांच्या … Continue reading 17 कोटी खर्चून निर्माण केल्या जाणाऱ्या पोलीस आयुक्त कार्यालयाचा कोनशीला