तिन्ही पोजिटिव्ह रुग्णांचे भाग कंटेनमेंट झोन जाहीर

कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या भागाला जिल्हा प्रशासनाने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे.तीन किलोमीटरचा भाग हा कंटेनमेंट झोन असणार आहे.त्यानंतरचा दोन किलोमीटर भाग हा बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.या भागात जाण्यासाठी कोणालाही परवानगी नसून त्या भागात राहणार्याना देखील बाहेर पडता येणार नाही. कंटेनमेंट झोनमधील सगळ्यांना होम क्वांरंटाईन प्रमाणे घरातच राहावे लागणार आहे.घरातून बाहेर पडण्यास … Continue reading तिन्ही पोजिटिव्ह रुग्णांचे भाग कंटेनमेंट झोन जाहीर