प्रकाश हुक्केरी यांचे खळबळजनक वक्तव्य काय आहे

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगांव लोकसभेच्या जागेसाठी होणारी आगामी पोट निवडणूक लढविण्यास माजी खासदार प्रकाश हुक्केरी सध्या उत्सुक आहेत. अंगडी कुटुंबातील सदस्य प्रतिस्पर्धी नसल्यास आपण काँग्रेस किंवा भाजप कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्यास सज्ज असल्याचे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले आहे. परिणामी प्रकाश हुक्केरी भाजपमध्ये जाणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात … Continue reading प्रकाश हुक्केरी यांचे खळबळजनक वक्तव्य काय आहे