आरोग्य खात्याचे सरस्वती पाटील यांनी काढले वाभाडे-

जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील या नेहमीच नागरिकांना सोयी – सुविधा पुरविण्यासाठी अग्रेसर असतात. तालुक्यातील विविध समस्यांच्या निराकरणासाठी विविध मागण्यांसह त्यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. एपीएमसी ते कंग्राळी खुर्द, हिंडलगा क्रॉस ते मण्णूर, वेंगुर्ला रोड ते उचगाव या रस्त्यांची दुरवस्था झाली असून येथून जा-ये करणाऱ्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. कंग्राळी खुर्दच्या … Continue reading आरोग्य खात्याचे सरस्वती पाटील यांनी काढले वाभाडे-