बेळगावहुन तीन तासांत अजमेर…विमानसेवा सुरू

बेळगाव हुन व्हाया इंदोर अजमेर विमानसेवा सोमवार पासून सुरू झाली आहे बेळगावहून राजस्थान मधील ऐतिहासिक शहर अजमेर(किशनगड) हवाई सेवेने कनेक्ट झाले आहे.स्टार एअरच्या या विमानसेवेने केवळ तीन तासांत बेळगावहून अजमेर ला पोहोचण शक्य झालं आहे. सुरुवातीला ही विमान सेवा आठवड्यातील तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार आणि गुरुवार अशी असणार आहे.बेळगाव ते अजमेर1550 की मी प्रवास … Continue reading बेळगावहुन तीन तासांत अजमेर…विमानसेवा सुरू