ब्रेकिंग…बेळगावने पार केली शंभरी….रविवारच्या 22 रुग्णांचा अजमेर पॅटर्न

शुक्रवारी हिरेबागेवाडीचे दहा आणि कुडची एक असे 11 पोजिटिव्ह रुग्ण आढळल्याने हादरलेल्या बेळगावला रविवारी पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.रविवारी सकाळीच्या बुलेटिन मध्ये नवीन 22 पोजिटिव्ह रुग्णांची भर पडली असून आकडा शंभर पार झाला आहे हिरेबागेवाडी येथे काल शुक्रवारी दहा रुग्णांनी बेळगावची संख्या 85 वर पोहोचली होती रविवारी मिळालेल्या रुग्णां नंतर बेळगावने शंभरी पार करत … Continue reading ब्रेकिंग…बेळगावने पार केली शंभरी….रविवारच्या 22 रुग्णांचा अजमेर पॅटर्न