माहिती आयुक्त कार्यालय झाले सुरू

सुवर्ण सौधमध्ये कर्नाटक माहिती आयोगाच्या बेळगाव पीठाचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.आयोगाचे बेळगाव पीठाचे कार्य 3 मार्चपासून सुरू होणे आवश्यक होते पण कोरोनाच्या संकटामुळे त्याला उशीर झाला.पिठाच्या न्यायालयीन कामकाजाला 22 मार्च पासून प्रारंभ होणार आहे अशी माहिती आयोगाच्या आयुक्त बी व्ही गीता यांनी दिली. बेळगाव पिठाच्या अखत्यारीत एकूण सात जिल्हे आहेत.सध्या आयोगाकडे चार हजार प्रकरणे … Continue reading माहिती आयुक्त कार्यालय झाले सुरू