बेळगाव केंद्राच्या सूचित ‘ऑरेंज’ तर राज्याच्या ‘रेड झोन’

संपूर्ण देश कोरोनाशी झुंजत असताना दुसरीकडे या भीतीमुळे अनेकांचा बळी जीव लागला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांना आता विभागवार क्रम देण्यात आले आहेत. रेड ऑरेंज आणि ग्रीन असे तीन विभाग देण्यात आले असून केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सूचीनुसार कर्नाटक राज्यातील तीन जिल्हे रेड झोन’मध्ये टाकण्यात आले आहेत. त्यामुळे अजून किती जिल्हे रेंड झोनमध्ये जाणार याकडे साऱ्यांचे … Continue reading बेळगाव केंद्राच्या सूचित ‘ऑरेंज’ तर राज्याच्या ‘रेड झोन’