सूर्य -चंद्र असेपर्यंत बेळगांव कर्नाटकचेच : उपमुख्यमंत्री सवदी

बेळगांव हे अखंड कर्नाटकाचा अविभाज्य अंग असून महाराष्ट्रातील नेते कितीही ओरड करत असले तरी चंद्र-सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत बेळगांव कर्नाटकात राहणार, असे ठाम वक्तव्य उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले आहे. शहरात आज शनिवारी आयोजित पत्रकार परिषदे प्रसंगी उपमुख्यमंत्री सवदी यांनी उपरोक्त वक्तव्य केले. कर्नाटक सरकारतर्फे साजरा केला जाणारा 1 नोव्हेंबर राज्योत्सव दिन आणि मध्यवर्ती महाराष्ट्र … Continue reading सूर्य -चंद्र असेपर्यंत बेळगांव कर्नाटकचेच : उपमुख्यमंत्री सवदी