जवानांनी दिली साद, प्रशासनाने दिला प्रतिसाद

“माझ्या आईला सुखरूप घरी पोहोचवा” लेह लडाख येथे लष्करामध्ये मातृभूमीची सेवा करणाऱ्या जवानाने हेल्पलाईनवर मदत मागितली आणि प्रशासनाने सुद्धा त्याने दिलेल्या सादेला प्रतिसाद देत जवानाच्या आईला सुखरूप हलशी (ता. खानापूर) येथे पोचवले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, लेह येथे नारायण भेकणे सध्या लष्करात आपले कर्तव्य बजावत आहेत. ते मूळचे खानापूर तालुक्यातील हलशी येथील असून त्यांच्या … Continue reading जवानांनी दिली साद, प्रशासनाने दिला प्रतिसाद