साध्या पद्धतीने गणेशोत्सवाचा निर्णय घेणारे “हे” पहिले मंडळ

भारतासह जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाचे संकट लक्षात घेऊन शहरातील लालबहादूर शास्त्री चौक जालगार गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाचा आपला गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेता आहे. हा निर्णय घेणारे हे शहरातील पहिले सार्व.गणेशोत्सव मंडळ आहे. जालगार गल्ली येथील कालिका मंदिर येथे आज शुक्रवारी सायंकाळी सार्व. गणेशोत्सव मंडळ लालबहादूर शास्त्री चौक, जालगार … Continue reading साध्या पद्धतीने गणेशोत्सवाचा निर्णय घेणारे “हे” पहिले मंडळ