बेळगाव विमानतळाने हुबळीला टाकले मागे!

एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या गेल्या 2019 सालच्या “ग्राहक समाधान यादी”मध्ये भारतातील निवडक 48 विमानतळांमध्ये हुबळीला मागे टाकून बेळगाव विमानतळाने 12 वा क्रमांक पटकाविला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होण्यास आपण किती पात्र आहोत हे देखील दाखवून दिले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) दरवर्षी सर्वेक्षण करून प्रवाशांना समाधानकारक सेवा देणाऱ्या देशातील निवडक … Continue reading बेळगाव विमानतळाने हुबळीला टाकले मागे!