belgaum

Movies

पोलिस आयुक्तांची माणुसकी : रस्ते अपघातातील जखमीला मदत

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात सोमवारी रात्री झालेल्या एका अपघातात...

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

रेल्वेच्या ठोकरीने रूळ ओलांडणारा पादचारी वृद्ध जागीच ठार

बेळगाव लाईव्ह :घाईने रूळ ओलांडणाऱ्या एका पादचारी वृद्ध इसमाला...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बिबट्याचा माग काढण्यासाठी खास श्वानपथकं मैदानात

 belgaum

वन खात्याला चकवा देऊन आज सकाळी रेस कोर्स जंगल परिसरात गायब झालेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी आता खास श्वानपथकं मैदानात उतरली आहेत. हुक्केरी येथून पाचारण करण्यात आलेल्या श्वानपथकांमध्ये मुधोळ हाऊंड श्वानांचाही समावेश आहे.

बेळगाव शहर परिसरात वावरणाऱ्या बिबट्याचा शोध घेऊन त्याला गुंगीच्या इंजेक्शनद्वारे बेशुद्ध करण्यासाठी लवकरच शार्प शूटर्स बेळगाव दाखल होणार आहेत. मात्र तत्पूर्वी रेसकोर्स जंगल परिसरात पलायन केलेल्या बिबट्याचा माग काढण्यासाठी हुक्केरी येथून खास प्रशिक्षित श्वान पथकांना प्राचारण करण्यात आले आहे.

या पथकांमध्ये गंध ओळखण्यासह शिकारीत तरबेज असलेल्या मुधोळ हाऊंड प्रजातीच्या श्वानांचाही समावेश आहे. बिबट्याला पकडण्यासाठी त्याच्यावर 24 तास पाळत ठेवण्याचा आदेश देण्यात आला असल्यामुळे सदर श्वानपथके आत्तापासूनच कामाला लागली असून त्यांनी रेस कोर्स परिसर पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.

 belgaum

याखेरीज पोलिस आणि वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोंबिंग ऑपरेशन अथक सुरूच आहे.बिबट्याचा शोध घेण्यासाठी दाखल झालेल्या श्वानपथकांमधील मुधोळ हाऊंड या प्रकारातील श्वान विशेष करून शिकारीचे श्वान म्हणूनच ओळखले जाते.Mudhol hond

आपले लक्ष्य ओळखून चपळईने आणि गतीने त्याच्यावर हल्ला करण्यात ही श्वानं तरबेज असतात. इतर सर्वसाधारण श्वानांपेक्षा मुधोळ हाऊंड या श्वानाला गंध आणि गती अधिक असते. भारतीय लष्करानेही आपली छावणी, सीमेचे रक्षण आणि टेहळणी करण्यासाठी या श्वानाला लष्करात समाविष्ट करून घेतले आहे.Leapord searching

सोमवारी सायंकाळी  वनखाते पोलीस खाते आणि स्पेशल टीमचे कोंबिंग ऑपरेशन जोरात सुरू आहे आणि गोल्फ कोर्स जंगल परिसराचा कोपऱ्याकोपऱ्याची तपासणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.