Daily Archives: Aug 12, 2022
बातम्या
‘बिबट्या’ची दहशत! पुन्हा त्या शाळांना शनिवारीही सुट्टी!
गोल्फ कोर्स मैदानात आढळून आलेल्या बिबट्याची शोध मोहीम युद्धपातळीवर सुरु असून अद्यापही बिबट्याचा शोध लागलेला नाही. या परिसरात अनेक शाळा असून खबरदारी म्हणून सोमवारपासून सुट्टी देण्यात आली असून शनिवारीही पुन्हा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला...
बातम्या
शंकर मारिहाळ याना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पदक
केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट तपासासाठी दिले जाणारे पदक बेळगाव तालुक्याचे सुपुत्र मोदगा गावचे रहिवाशी शंकर मारिहाळ याना जाहीर झाले आहे. कर्नाटकातील सहा अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर झाले असून यात शंकर मारिहाळ यांचा समावेश आहे.
एडिशनल एस पी लक्ष्मी गणेश के,...
बातम्या
घर की मुर्गी दाल बराबर… वनमंत्री आहेत कुठे?
बेळगाव परिसरात बिबट्याची दहशत असल्याने रेस कोर्स परिसरात बिबट्याची शोध मोहीम सुरू आहे. बिबट्या या परिसरात दाखल होऊन आठवड्याभराचा कालावधी उलटला आहे.तरी देखील वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले आहे.
परिणामी वनखाते या परीक्षेत सपशेल फेल झाले आहे.घर की मुर्गी...
बातम्या
पण राईड करता आली पाहिजे….
आयुष्य खूप सुंदर आहे, मात्र राईड करता आली पाहिजे या वाक्याचे नवल वाटते ना मात्र बेळगाव मध्ये फिरताना आयुष्य खूप सुंदर आहे मात्र राईड करता आली पाहिजे हे स्वप्नवत आहे. कारण खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न बेळगावात...
बातम्या
घर कोसळल्याने नुकसान
सततच्या पावसामुळे जीर्ण झालेली जुनी घरे पडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.आता पावसाने उसंत दिली असली तरी मागील चार दिवसात सुरू असणारी पावसाची संततधार अनेक घरांसाठी अडचणीची ठरली आहे.
बेळगाव तालुक्यातील आंबेवाडी येथील लक्ष्मण साताप्पा चौगुले यांचे घर सततच्या पावसामुळे...
बातम्या
पळा पळा…… आले…
सिमेंटच्या जंगलात हिरवीगार झाडी लुप्त झाल्यामुळे आता ऐकावे ते नवलच म्हणण्याची वेळ आली आहे. कारण नेमके जंगल कोणते आणि मानवी वस्ती कोणती हेच समजेनासे झाले आहे.कारण आता बिबट्या झाला,चक्क तरस चे आगमन मानवी वस्तीत झाले आहे.हो वाटते ना नवल...
बातम्या
झेंडा कसा घेऊ हाती?
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा च्या माध्यमातून घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे मात्र अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आता तिरंगा ध्वज उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी कोणता झेंडा घेऊ हाती असे म्हणण्याची...
बातम्या
प्रशासनाचा कारभार..असून अडचण नसून खोळंबा..
बेळगावमध्ये लागोपाठ झालेल्या दोन अपघातानंतर प्रशासनाला जाग आली आणि अनेक रस्त्यांवर तात्काळ गतिरोधक बसविण्यात आले. मात्र आली लहर आणि केला कहर या उक्तीप्रमाणे अशास्त्रीय दृष्ट्या बसवण्यात आलेले गतिरोधक असून अडचण नसून खोळंबा बनले आहेत.परिणामी केवळ 4 ते 5 दिवसात...
बातम्या
बेळगाव LIVE बेळगावकर जनतेचे डिजिटल मुखपत्र – अमित देसाई
जत्ती मठ येथे बेळगाव लाईव्हचे संपादक प्रकाश बेळगोजी यांचा वाढदिवस अनेकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.एका ध्येय वेड्या तरुणाने बेळगाव लाईव्हया डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बेळगावात एक वेगळे पर्व निर्माण केले.तत्कालीन परिस्थितीत या माध्यमाची विशेष माहिती नसताना या क्षेत्रात प्रदार्पण करण्याचा धाडसी...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...