Daily Archives: Aug 14, 2022
बातम्या
बेफिकीर युवक आणि नाल्यात कचरा
अरे अरे माणसा तुझं असं कसं वागणं|
घर करतोस स्वच्छ गाव करतोस घाणं|
आपल्याच हातानं काढतोयस खड्डा।
कवा यायचं तुला दुनियादारीचा गाणं।
घरचा कचरा काढून गावभर फेकणाऱ्या लोकांनी आपलं गावं स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे केवळ प्रशासनाला दोष ब देता आपणही आपली जबाबदारी...
बातम्या
शहरातील अनेक रस्ते ब्लॉक!
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बेळगावमध्ये नरगुंदकर भावे चौक आणि टिळकचौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाची तयारी 14 ऑगस्ट रोजी दुपारपासूनच करण्यात येते. यामुळे रस्त्याच्या मध्यभागी व्यासपीठ उभारण्यासाठी देखील तयारी करण्यात येते. यादरम्यान या मार्गावरील वाहतूक इतर मार्गांवर वळविण्यात येते....
बातम्या
भाऊराया भक्कम पाठीशी साथ हवी..
बहिण भावाच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन.आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा भाऊ बहिणींना मिळणे हे बहिणींचे भाग्य. असाच आपल्या पाठीशी सदैव उभे असणाऱ्या भावाला त्या बहिणींनी राखी बांधली आणि गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता निर्माण झालेले हे...
बातम्या
पत्रकार संघाच्या वतीने आचार्य अत्रे जयंती
आचार्य अत्रे यांनी साहित्य, रंगभूमी, चित्रपट, शिक्षण, पत्रकारिता, राजकारण अशा विविध क्षेत्रात अफाट कार्य केले आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी त्यांनी केलेल्या कार्य अतिशय मोलाचे आहे. महाराष्ट्राचा इतिहास त्यांच्या या कार्याची नोंद घेतल्याशिवाय पूर्णच होणार नाही, असे उद्गार जिल्हा...
बातम्या
शोधू कुठे…
रेसकोर्स परिसरात असणाऱ्या बिबट्याच्या वावराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण बिबट्याने रेसकोर्सची भिंत ओलांडली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी वन विभागाला दिली आहे. यामुळे अनेक दिवसापासून रेस कोर्स परिसरात सुरू असणाऱ्या बिबट्याच्या शोध मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बिबट्याच्या वावराने जाधव नगर...
बातम्या
मराठा लाईट इन्फंट्रीत बँड वादन शो
आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बेळगाव शहरातील मराठा लाईट इंफंट्री रेजिमेंटल सेंटर मधील शर्कत सभागृहात बँडचे वादन शो पार पडला.
'आझादी का अमृत महोत्सव' हा भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षे आणि देशातील लोक, संस्कृती आणि कर्तृत्वाचा इतिहास साजरे करण्यासाठी आणि...
मनोरंजन
३० वर्षीय नीता शिरगावकर यांनी जिंकला हा किताब
बेळगाव लक्ष्मी टेकडी येथे राहणाऱ्या ३० वर्षीय नीता शिरगावकर यांनी मिस इंडिया कर्नाटक बेळगाव आणि मिस इंडिया कर्नाटक बेस्ट स्किन हा किताब पटकावला आहे. मिसेस इंडिया कर्नाटक-2022 चा अंतिम फेरी बुधवारी 10 ऑगस्ट 2022 रोजी रात्री आयोजित करण्यात आली...
बातम्या
बेळगावच्या तायक्वांडो मास्टरचा हाल ऑफ फेम मध्ये समावेश
बेळगाव जिल्हा तायक्वांडो क्षेत्राच्या आधुनिकीकरणासाठी सूप्रसिद्ध असलेल्या भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांडो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव याना वर्ल्ड स्पोर्ट्स मार्शल आर्ट्स कौन्सिल यूएसए, आयोजित वर्ल्ड स्पोर्ट स्टार अवॉर्ड्स २०२२ मध्ये 'बेस्ट कोच इन दी फिल्ड ऑफ तायक्वांडो' असं पुरस्कृत करून...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...