19.9 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 18, 2022

सीमा सुरक्षा दलात(BSF) या पदांवर भर्ती

BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) भरती 2022 अधिसूचना BSF (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स) भरती 2022 अधिसूचना HC (हेड कॉन्स्टेबल) आणि ASI (सहाय्यक उपनिरीक्षक) पदांसाठी 323 रिक्त जागांसाठी अर्ज करा. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) Head Constable (Ministerial) आणि Asst Sub Inspector (Stenographer) च्या भरतीसाठी...

जागतिक फोटोग्राफरदिनी या कार्यक्रमांचे आयोजन

बेळगाव सिटी ॲन्ड तालुका फोटोग्राफर-व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे गुरुवारी (ता. १८) जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त शानभाग हॉलमध्ये (बिस्कीट महादेव मंदिर) येथे रक्तदान शिबिर,आरोग्य तपासणी शिबीर, फोटोग्राफी वर आधारित व्याख्यान व प्रदर्शन भरवण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्योजक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते फीत...

शेवटच्या श्रावणी शुक्रवारसाठी बाजारपेठेत गर्दी

श्रावण महिना महिला वर्गासाठी व्रत वैकल्याचा मानला जातो.या महिन्यात प्रत्येक दिवशी विविध वतवैकल्य पार पडतात.प्रामुख्याने श्रावणातील शुक्रवारी घरोघरी वैभवलक्ष्मीचे व्रत करून मोठ्या भक्तीभावाने केले जाते. यामुळे उद्या होणाऱ्या शेवटच्या श्रावण शुक्रवारच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावणी...

बेळगाव शिवसेनेचे नवे अभियान

बेळगाव सह सिमाभागातील भगव्याच्या आणि मराठी भाषेच्या रक्षणासाठी 'घर तिथे शिवसैनिक अभियान' राबवण्याचा निर्णय तालुका शिवसेनेने घेतला आहे. सिमाभागातील मराठी माणसाची होणारी कुचंबना यावर मात करण्यासाठी बेळगाव तालुक्यातील मराठ्यांनी एकत्रीत यावे. शिवसेनेचे गाव तेथे शाखा, घर तेथे शिवसैनिक या मोहिमेअंतर्गत...

रंगल्या मंगळा गौर…

श्रावण महिन्यात सगळीकडे मंगळागौरीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे जायंट्स सखी आणि नाविण्या ग्रुपच्या वतीने झिम्मा-फुगडी घालत, आगोटा असे विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळून महिलांनी मंगळागौरीचा सण साजरा केला. दरवर्षीप्रमाणे बेळगाव शहरातील फुलबाग गल्ली येथे जायंट्स ग्रुप ऑफ...

साधूच्या रूपातील ढोंगी बाबाचा कहर!

विज्ञानाची कास धरून आकाशात झेप घेणाऱ्या माणसाने अद्यापही अंधश्रद्धेची कास सोडलेली दिसत नाही. कोणत्याही साधू, बाबाच्या वेशात येणाऱ्या माणसावर डोळे झाकून विश्वास ठेवून अजूनही कुप्रथांच्या विळख्यातून माणूस बाहेर आलेला नाही. सध्या या सर्वांची प्रचिती मूडलगी येथील एका प्रकारावरून आली...

कन्नड धार्जिण्या संघटनांची ‘ही’ मानसिक विकृती कि अज्ञान?

बेळगाव लाईव्ह विशेष : जग आता एकत्र येत चाललेलं आहे. भाषेच्या पलीकडे जाऊन एकमेकांशी संवाद साधला जात आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संभाषण करत भेटीगाठी होत आहेत. अनेक गोष्टींचे आदान-प्रदान, विचारांची देवाण - घेवाण जागतिक पातळीवर सुरु असताना काही...

जिल्हाधिकाऱ्यांनी केले या चिमुकमल्याचे कौतुक

बेळगावचा चिमुकला श्रीश चव्हाण यांनी कार्टव्हिल मध्ये नवा विक्रम केला असून याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. अवघ्या तीन वर्ष सहा महिने वयाचा श्रीश याने 30 सेकंदात 27 कार्टव्हिल मारत हा विक्रम नोंदविला आहे. सदर विक्रमाबाबत बेळगावचे...

उचगाव स्वागत कमानी वरून मराठी भाषिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न

मराठी भाषिक लोकांची दडपशाही ही बेळगावात सातत्याने होतच असते. उचगाव स्वागत कमानी वरील मराठी अक्षरे हटवून कन्नड अक्षरे लिहा असा आग्रह धरणाऱ्या प्रशासनाला विरोध करणाऱ्या समितीचे सात नेते आणि कार्यकर्त्यांना पोलीस उपायुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.यामुळे स्वागतकमानी...

भेट…

अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवुनी जाती, असेच शाळेच्या माझे विद्यार्थ्यांबद्दल वाटते मात्र हीच पाखरे जेव्हा उंच भरारी घेऊन परत येतात तेव्हा मोठा अभिमान वाटतो. असाच अभिमान या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांबद्दल आहे. कापोली येथील मराठा मंडळ हायस्कूल ला शाळेचे माजी विद्यार्थी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !