28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 21, 2022

श्रावण मासानिमित्त भजन स्पर्धा…

बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने श्रावण मासानिमित्त सोमवार दिनांक 22 ऑगस्ट पासून आयोजित केलेल्या संगीत भजन स्पर्धेला उद्या प्रारंभ होणार आहे.या स्पर्धेचे उद्घाटन संत साहित्याचे अभ्यासक ह भ प एस बी ओऊळकर यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता मराठा मंदिर...

चालाख शहरी बिबटा… अन् असहाय्य वनखाते!

बेळगावसह आसपासच्या ग्रामीण परिसरात तळ ठोकून असलेल्या चलाख युक्तीने निसटणाऱ्या बिबट्यावर पाळत ठेवणारे बेळगावचे वनखाते आता सदर बिबट्या हा 'शहरी बिबटा' असल्याच्या निष्कर्षाप्रत पोचले आहे. तब्बल 15 दिवस उलटून गेले तरी अद्याप सदर बिबट्या गुंगारा देत असल्यामुळे वन खातेही...

भाषिक अल्पसंख्यांक हितरक्षणार्थ सरकारने प्रयत्न करावेत -ॲड. खलप

धार्मिक अल्पसंख्याकांना जशा सुविधा मिळतात, तशा सुविधा भाषिक अल्पसंख्यांक देखील मिळणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून राज्याराज्यातील भाषिक अल्पसंख्यांकांचे हितरक्षण होईल, असे विचार गोव्याचे माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी व्यक्त केले. रेल्वे ओव्हर ब्रिज...

2.53 लाखाचा रेशनचा तांदूळ जप्त; एकाला अटक

टाटा गुड्स कॅन्टरमधून बेकादेशीररित्या वाहतूक करण्यात येत असलेला अंदाजे 2 लाख 53 हजार 440 रुपये किमतीचा सुमारे 11 टन रेशनचा तांदूळ हारुगेरी पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. वाहन चालक व मालक यमनप्पा भिमाप्पा माळ्यागोळ (वय...

देवाच्या भरोशावर सोडलेल्या ‘त्या’ बालकाला जीवदान

डॉक्टरांनी कोणत्याही उपचारांचा फायदा होणार नसल्याचे सांगितल्यामुळे हताश आई-वडिलांनी आपल्या मुलाचा जीव वाचविण्यासाठी देवाच्या भरोशावर त्याला नंदगड टेकडीवरील मिरॅक्युलस क्रॉसच्या पायाशी ठेवल्याची घटना दीड महिन्यापूर्वी घडली होती. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे अधिक उपचारांती आता 'त्या' बालकाला जीवदान मिळाले असून...

बेळगाव -शेडबाळ पॅसेंजर 26 पासून बंद

कोरोना प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या तीन पॅसेंजर रेल्वे येत्या 25 ऑगस्टपासून पुन्हा रुळावर धावू लागणार असल्याने बेळगाव -शेडबाळ -बेळगाव ही रेल्वे 26 ऑगस्टपासून दोन्ही बाजूंनी बंद करण्याचा निर्णय नैऋत्य रेल्वेने घेतला आहे. नैऋत्य रेल्वेने प्रसिद्धी पत्रकारद्वारे दिलेल्या माहितीनुसार रेल्वे क्र. 17332...

आरपीडी रस्ता रुंदीकरण; मनपा देणार 47.49 हजार भरपाई

उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने गेल्या बुधवारी रस्ता रुंदीकरण नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावल्यानंतर आरपीडी रस्ता रुंदीकरण प्रकरणी 47 लाख 49 हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय बेळगाव महापालिकेने घेतला आहे. आरपीडी रस्ता रुंदीकरणामुळे नुकसान झालेल्या मिळकतींचे मूल्यमापन महापालिकेने केले होते. त्यानुसार...

चला अंदमानला,सावरकरांना वंदन करुया

आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वा. सावरकर यांची अंदमनातून मुक्तता होऊन यंदा १०१ वर्ष पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने सावरकरांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून सावरकर प्रेमी आणि हिंदुत्ववादी अंदमान ला दाखल होत आहेत. संपूर्ण प्रवासात सावरकर विचारांचा जागर करत करत आपल्या...

बेळगावच्या राजकीय वर्तुळात रंगताहेत डावपेच!

बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणुका ९ महिन्याच्या कालावधीवर येऊन ठेपली असून या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना आतापासूनच वेग येऊ लागला आहे. बेळगावच्या राजकीय वर्तुळात विविध डावपेच रंगत असून एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावमध्ये केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी...

नागरिकहो.. थोडे तरी भान बाळगा!

बेळगाव लाईव्ह विशेष : 'सोशल मीडिया' हे प्रत्येकाच्या हातचे बाहुले बनले आहे. अनेक नेटकरी हे बहुधा 'वॉट्सअप युनिव्हर्सिटी'मधून विशेष प्राविण्य मिळविलेले असतात. त्यामुळे आपल्याला जे वाटेल, जसे वाटेल, तशा पद्धतीच्या पोस्ट्स ते चुटकीसरशी, कोणताही विचार न करता फॉरवर्ड करत...
- Advertisement -

Latest News

ग्रामस्थांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा.. यांचा उपक्रम

बेळगाव लाईव्ह - गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली.त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !