शुक्रवारी दुपारी जाधवनगर परिसरात वावर असलेल्या बिबट्याची पकडण्यासाठी शोधमोहीम दिवसभर राबवण्यात आली मात्र अद्याप वन खात्याचा टप्प्यात बिबट्या आलाच म्हणून शोध पथकाने साफळा लावला आहे.साफळ्यात त्याचे आवडते खाद्य कुत्रे बांधून ठेवले आहे.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खात्याने रात्री देखोल शोध...
बेळ्ळारी नाल्यातून दरवर्षी समस्या भेडसावत आहे. नाल्याचा सर्वंकष सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल पाठविण्यात यावा. प्रमुख, मध्यम व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित सर्वेक्षण करून अहवाल तयार करावा अश्या सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केलाय आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात...
शुक्रवारी दुपारी जाधव नगर परिसरात बिबट्याने एका कामगारावर हल्ला करत किरकोळ दुखापत केल्याची घटना घडल्या नंतर बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन खाते पोलीस अग्निशामक दलाची शोध मोहीम सुरु असताना बेळगाव पोलिसांनी बेळगावातील जनतेला रात्री अपरात्री घर बाहेर पडू नये असे...
वन्य प्राण्यांचा आदिवास संकुचित होत चालला आहे जंगले तोडली जात आहेत याचेच परिणाम जंगली प्राणी शहराकडे वळू लागले आहेत शुक्रवारीच्या जाधव नगर येथील घटनेने हीच गोष्ट परत एकदा अधोरेखित झाली आहे. बेळगाव शहराच्या आजूबाजूचा परिसर हा जंगलमय आहे परंतु...
रोट्रॅक्ट क्लब ऑफ केएलइ (व्हीके इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स) चा तिसरा अधिकारग्रहण समारंभ नुकताच पार पडला.
प्रोस्थेटिक गॅली हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या अधिकारग्रहण समारंभास रोटेरियन राज बेळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. इन्स्टॉलेशन अधिकारी म्हणून राज बेळगावकर यांनी अधिकारपदाची...
पावसाचा जोर गेल्या तीन चार दिवसात वाढला आहे. थोड्या विश्रांतीनंतर दमदार पडणाऱ्या पावसामुळे शहरातील समस्यांनी डोके वर काढले आहे.
अनेक भागातील सखल भागात पावसाचे पाणी साचून रस्ते जलमय होत आहेत. साचलेल्या पावसाच्या पाण्याला वाट नसल्याने अनेक भागात गटारी तुंबल्याचे चित्र...
बेळगाव शहरातील जाधव नगर परिसरात बिबट्या सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याने एक कामगार किरकोळ जखमी झाला आहे. त्या नंतर त्या प्राण्याला शोधण्याची मोहीम सुरु झाली आहे त्या पाश्वभूमीवर बेळगावच्या वन खात्याने जाधव नगर आणि आसपासच्या रहिवाश्या साठी महत्वाची सूचना जारी...
बेळगाव शहरालगत असलेल्या कणबर्गी भागात बुडणे नियोजित वसाहत आराखडा तयार केला असून सदर वसाहत योजनेला सरकारने प्रशासकीय मान्यता दिल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी शुक्रवारी (दि. ५) कणबर्गी रस्त्यावर टायर पेटवून आंदोलन केले.
बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने आखलेल्या कणबर्गी येथील नियोजित निवासी वसाहत...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी गदगहून वन खात्याचा पथक बेळगावात दाखल होत आहे.शुक्रवारी सकाळी जाधव नगर परिसरामध्ये बिबट्याने एका गवंडी कामगारावर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर बेळगावच्या वनखात्या आणि पोलिसांनी बिबट्याची शोध मोहीम सुरू केली आहे
सदर बिबट्याने सिद्राय निलजकर वय 38 रा....
बेळगाव शहरातील हनुमान नगर भागातील जाधव नगर (मोहिते जलतरण तलावाजवळ) ब घराजवळ काम करणाऱ्या एका कामगाराने आपल्यावर बिबट्याने हल्ला केल्याचा दावा केला आहे.
पोलीस आणि वनविभाग घटनास्थळी पोहोचले असून या बिबट्याचा शोध घेतला जात आहे. या हल्ल्यामध्ये किरकोळ जखमी झालेल्या...