28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Aug 31, 2022

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाची प्रतिष्ठापना

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीत अत्यंत उत्साही मंगलमय वातावरणात ढोलताशाच्या साथीने आज बुधवारी गणेश चतुर्थी दिवशी बेळगाव शहर आणि परिसरात भक्तीभावाने घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपामध्ये श्रीमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी पूर्वीप्रमाणे मुक्त वातावरणात श्री गणेशोत्सव...

कोंबिंग तूर्तास स्थगित; बंदोबस्त मात्र तैनात

बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरात दडी मारून बसलेल्या बिबट्याला पकडण्यात अद्याप यश आलेले नाही. श्री गणेश चतुर्थी निमित्त आज मंगळवारी शोध मोहीम( कोंबिंग ऑपरेशन)तूर्तास स्थगित करण्यात आली असली तरी गोल्फ मैदान परिसरात बंदोबस्तासाठी जवळपास 60 पोलीस व वन कर्मचारी...

खेळातील नकली नोटांद्वारे फसवणुकीचा प्रयत्न

बारमध्ये यथेच्छ दारू ढोसून मौजमजा केल्यानंतर बार मालकाला लहान मुलांच्या खेळातील बनावट पाचशेच्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या त्रिकुटाला घटप्रभा पोलिसांनी आज गजाआड केले असून त्यांच्याकडून 500 रुपयांच्या एकूण 473 नकली नोटा जप्त केल्या आहेत. बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख संजीव पाटील...

माजी उपमुख्यमंत्री सवदी यांच्या गाडीला अपघात

माजी उपमुख्यमंत्री अपघातातून बचावले विधान परिषदेचे सदस्य आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची कार पलटी झाली असून असून ते अपघातातून सुदैवाने बचावले आहेत या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी जवळ त्यांची कार पलटी झाल्याने हा अपघात घडला...

निकृष्ट भोजनाच्या विरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून जीविताला अपायकारक निकृष्ट दर्जाचे भोजन पुरवले जात असल्याचा आरोप करत पौष्टिक चांगले अन्न मिळावे या मागणीसाठी एपीएमसी नजीक असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर अनुसूचित जाती -जमाती विद्यार्थी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आज बुधवारी सकाळी तीव्र आंदोलन छेडले. एपीएमसी...

शहरातील तब्बल सुमारे 20,000 पथदीप बंद!

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहर उजळून निघणार असे वाटत होते. मात्र महापालिकेच्या सर्व प्रभागांमधील एकूण 34,500 पथदिपांपैकी तब्बल सुमारे 20,000 पथदीप बंद असल्यामुळे प्रत्यक्षात बहुतांश रस्त्यांवर रात्री अंधाराचे साम्राज्य पहावयास मिळत आहे. बेळगाव महापालिकेकडे गेल्या 28 दिवसात 'पथदीप बंद आहेत...

सैन्य अधिकारी असल्याचे भासवून महिलेची फसवणूक

*सणाच्या हंगामात व्यापाऱ्यांनो सावधान*सैन्य अधिकारीअसल्याचे भासवून महिला उद्यमीला सत्तर हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. बेळगाव मधील एका होतकरू महिला उद्यमीला 70 हजार रुपयाला फसवण्यात आले आहे सदर महिला एक लहान लॅब चालवत असून तिला मंगळवारी एक कॉल आला. कॉल...

राजकारण्यांनी थोडे तरी भान बाळगावे!

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या राजकारणाचे वारे हे नेहमीच चारीबाजूंनी वाहतात. एखाद्यावेळी वादळी वाऱ्यांनाही लाजवेल अशा पद्धतीचे बेळगावच्या राजकारणाचे वारे सध्या हीन पातळीवर येऊन ठेपले आहेत. विरोधकांवर टीका असो किंवा नैसर्गिक आपत्तीत भरडले जाणारे नुकसानग्रस्त असोत, धार्मिक, शैक्षणिक बाब...

सिंगल युज प्लास्टिक बंदीबाबत जायंट्स सखीची मागणी

बेळगाव जायंट्स सखी या संस्थेतर्फे आज प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्याच्या आग्रहास्तव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारच्या आदेशानुसार महापालिकेने सिंगल यूज प्लास्टिकविरोधात मोहीम हाती घेतली होती. पण, महिनाभर मोहीम राबवण्यात आल्यानंतर आता ती बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे यामागचे...
- Advertisement -

Latest News

विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !