Saturday, July 27, 2024

/

माजी उपमुख्यमंत्री सवदी यांच्या गाडीला अपघात

 belgaum

माजी उपमुख्यमंत्री अपघातातून बचावले

विधान परिषदेचे सदस्य आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची कार पलटी झाली असून असून ते अपघातातून सुदैवाने बचावले आहेत या अपघातात ते किरकोळ जखमी झाले आहेत.

बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी जवळ त्यांची कार पलटी झाल्याने हा अपघात घडला असून सवदी  सुखरूप आहेत. Savadi accident

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून स्थानिकांनी सवदी यांना इस्पितळात दाखल केले आहे घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.