Daily Archives: Aug 17, 2022
बातम्या
नियोजित ट्रक टर्मिनलची पहाणी
बेळगावमधील वाहतुकीसंदर्भात अनेक त्रुटी असून वाहतूक आणि रहदारी संदर्भात अनेक अडचणींचा सामना बेळगावकरांना करावा लागत आहे. वाढते अपघात, बेशिस्त वाहतूक, पार्किंगची समस्या यासह रस्ते आणि वाहतुकीशी संबंधित अनेक समस्यांवर नागरिक हितरक्षण समितीसह विविध संघटनेच्या पदाधिकारी आणि रस्ते वाहतूक प्राधिकरण...
बातम्या
बेंगळुरू मधील तरुणी बेळगावमधून बेपत्ता
रथ गल्ली जुने बेळगाव येथे नातेवाईकांच्या घरी आलेली तरुणी बाहेर जाते असे सांगून बेपत्ता झाली आहे. बेंगळुरू येथील आणेकल तालुक्यातील जिगणी गावात राहणारी ज्योती हिक्कडी, (वय २०)असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे.
सदर तरुणीचे वडील श्रीशैल हिक्कडी विजापूर जिल्ह्यातील मादापट्टण...
बातम्या
*अंगणवाडी कामगार व सहायक पदांसाठी अर्ज*
कर्नाटक सरकार महिला व बालकल्याण विभागा तर्फे बेळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी कामगार व सहायक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती येथे वाचा
ऑनलाईन अर्ज भरणायची शेवटची तारीख 5 सप्टेंबर आहे. कामगार पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी. वयोमर्यादा 18 ते 35 वर्षे...
बातम्या
…भय येथील संपत नाही
रेस कोर्स परिसरात बिबट्याने घर केले आहे हे वनखात्याकडून स्पष्ट झाले आहे,यामुळे या परिसरात सुरू झालेल्या शाळांच्या बाबत काय?असा प्रश्न उपस्थित झाला आहे.जाधव नगर येथून बिबट्या रेस कोर्स परिसरात असल्याची समजताच विद्यार्थ्यांच्या खबरदारीच्या दृष्टिकोनातून मागील आठ दिवसापासून 22 शाळांना...
बातम्या
समितीच्या या मोहिमेला बेनकनहळळीतून सुरुवात
भाषिक अल्पसंख्याक आयोगाच्या नियमानुसार बेळगावातील शासकीय कार्यालयातून मराठी परिपत्रिके देण्याची मागणी करण्यासाठी मध्यवर्ती समितीचे आवाहना नुसार ग्राम पंचायतीना निवेदन देण्याची सुरुवात बेनकनहळळीतून करण्यात आली.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीच्या वतीने दिनांक 17 ऑगस्ट रोजी बेनकनहळी ग्रामपंचायतला निवेदन देण्यात आले....
बातम्या
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी यांची सेवा
शाळा परिघात झालेल्या अपघाताच्या मालिकांमुळे सेवा फाउंडेशन वेल्फेअर ट्रस्टने वाहतूक जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.फलक लावून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेतले आहे.
बुधवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी या दृष्टिकोनातून एकूण शाळा आवारातील 10 क्रॉस जवळ जनजागृती...
बातम्या
बेळगावात नेमके किती बिबट्या?
बिबट्याने दहशत वाजवल्याने बेळगाव परिसर भीतीच्या छायेखाली असतानाच बेळवटी परिसरात बिबट्याचे दर्शन झाले आहे. तर मागील दहा-बारा दिवसापासून रेस कोर्स परिसरात सुरू असलेली बिबट्याची शोध मोहीम देखील अखेर स्पष्ट झाली आहे. सदर रेस कोर्स परिसरातील बिबट्या टेन्ट करून असल्याचे...
बातम्या
मुलांचा शैक्षणिक पाया भक्कम असायला हवा: अमित देसाई
मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व त्याचे भवितव्य उज्वल होण्यासाठी शैक्षणिक पाया मजबूत होणे गरजेचे आहे त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.वनिता पाटील पूर्व प्राथमिक शाळेने वडगांव भागांत हे काम सुरू केलेले आहे ते कौतुकास्पद आहे असे मत सॉफ्टवेअर इंजिनीअर अमित...
बातम्या
पुन्हा दिसला बिबट्या! मुक्काम गोल्फ जंगलातच?
बिबट्याचा वावर हा गोल्फ कोर्स मैदानातच असण्याची शक्यता आहे कारण पुन्हा एकदा बुधवारी गोल्फ कोर्स मध्ये दिसला असल्याचा दावा काही प्रत्यक्षदर्शीनी केला आहे त्यामुळे या भागांत पुन्हा बंदोबस्त वाढला आहे बिबट्याचा टेंट गोल्फ जंगलातचं आहे अश्या चर्चा सुरू झाल्या...
बातम्या
नियंत्रण सुटलेल्या कॅन्टरची चन्नम्मा चौथऱ्याला धडक
नियंत्रण सुटलेल्या एका कॅन्टरने चन्नम्मा चौकातील राणी चन्नमा पुतळ्याच्या चौथऱ्याला धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली आहे.
KA 23, 3581 क्रमांकाचे मालवाहू वाहन सिव्हिल इस्पितळाकडून राणी चन्नम्मा चौकाकडे वेगाने येत होते.
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहनाची चौथऱ्याला जोराची धडक...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...