34 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Aug 24, 2022

बेलगामाईट्स इन पुणेतर्फे भेटीचा मेळावा उत्साहात

महाराष्ट्रातील पुणे येथील 'बेलगामाईट्स इन पुणे' या ग्रुपतर्फे पुण्यामध्ये आयोजित भेटीचा मेळावा नुकताच उत्तम प्रतिसादासह मोठ्या उत्साहात पार पडला. सदर मेळाव्यास सर्व वयोगटातील जवळपास 100 सदस्यांनी हजेरी लावली होती. मेळाव्याचा शुभारंभ मंदार कोल्हापुरे आणि स्वाती पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने...

सिंगल विंडोतून मिळणार परवानगी

कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून गणेशोत्सव सोहळ्यावर अनेक निर्बंध आले होते. मात्र यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी करावी लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडप परवानगीसाठी शहरात एक खिडकी सुविधा उपलब्ध...

बिबट्याची ‘बेळगाव वारी’ आणि सोशल मीडियावरील ‘मिम्स’चा धुमाकूळ!

बेळगाव लाईव्ह विशेष /अतिवृष्टी असो किंवा इतर कोणतीही आपत्ती बेळगावकर नेहमीच प्रत्येक परिस्थितीत स्वतःला मिळतंजुळतं बनवतो. सध्या बेळगावच्या हिटलिस्टवर बिबट्या चा विषय जितका भीतीदायक आणि गंभीर आहे तितकाच विविध स्वरूपातील चर्चेचा ही बनला आहे. गेल्या पंधरा दिवसाहुन अधिक काळ...

चला…प्रतीक्षा संपली महापौर उपमहापौर आरक्षण जाहीर

अखेर महापौर आणि उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर झाले असून बेळगाव महानगरपालिकेची प्रतीक्षा आता संपली आहे. एक वर्षाचा कालावधी उलटला तरी महापौर आणि उपमहापौर निवडीचे भिजते घोंगडे तसेच असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता आरक्षण जाहीर झाल्यामुळे महापौर...

सब रजिस्ट्रार कार्यालयाला अचानक टाळे; नागरिकात संताप

कोणतीही पूर्वसूचना न देता बेळगाव उप नोंदणी (सब रजिस्ट्रार) कार्यालय दुरुस्तीच्या कारणास्तव आज अचानक टाळे ठोकून बंद ठेवण्यात आल्यामुळे असंख्य लोकांचा कामाचा खोळंबा होण्याबरोबरच वेळेचा अपव्य झाल्याने त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता बेळगाव सब रजिस्ट्रार...

पक्षाने संधी दिल्यास…. कुठूनही लढू शकतो: कुडची

अपुरी, अवैज्ञानिक आणि निकृष्ट दर्जाची विकास कामे हे बेळगावातील स्मार्ट सिटी योजनेचे अपयश आहे असे सांगून ताशेरे ओढताना बेळगाव महापौर निवडणुकीला विलंब हा भाजप नगरसेवकांवर झालेला मोठा अन्याय आहे, असे परखड मत काँग्रेस नेते माजी आमदार रमेश कुडची यांनी...

‘सिझन पास’ मार्फत प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसमोर समस्या

रेल्वे विभागाकडून विविध वर्गातील, दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 'मासिक सिझन तिकीट' योजना राबविली जाते. या सुविधेअंतर्गत हजारो प्रवासी दररोज रेल्वेतून 'अप-डाऊन' करतात. बेळगावमधून इतर ठिकाणी दररोज असे हजारो प्रवासी या सिझन तिकिटाच्या सेवेचा लाभ घेतात. बेळगावमधून दररोज 'मिरज-बेळगाव' पॅसेंजर्समधून...

बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू; हत्ती, शार्प शूटर्स, तज्ञ मंडळी लागली कामाला

शहरातील गोल्फ मैदान जंगल परिसरात तळ ठोकून असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी दोन प्रशिक्षित हत्ती तसेच तज्ञ लोकांचे एक विशेष पथक हिंस्त्र वन्य प्राण्यांना पकडण्यासाठीच्या विशिष्ट प्रकारच्या जाळ्यांच्या साठ्यासह बेळगाव दाखल झाले आहे. या पद्धतीने जय्यत तयारी करण्यात आली असून...

डीसी ऑफिस आवारातील सीसी रस्त्यांसाठी निविदा

बेळगाव डीसी ऑफिस अर्थात जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. सदर रस्ते सिमेंट काँक्रीटचे (सीसी) बनविण्यात येणार असून त्याचे कंत्राट देण्यासाठी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांनी निविदा जारी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यासाठी खर्चाचा...

महामंडळ अध्यक्षांची कार्यतत्परता

सिंगल विंडोमध्ये परवानगीच्या अंमलबजावणीसाठी थेट पोलीस स्थानकात जात मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी कार्यतत्परता दाखविली आहे. केवळ निवेदन न देता प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देऊन मंडळाच्या अडीअडचणी समस्या स्वता जाणून घेऊन त्या निवारण करण्याचा प्रयत्न महामंडळाकडून होत आहे...
- Advertisement -

Latest News

फेसबुक फ्रेंड्स सर्कलचा प्रामाणिकपणा

बेळगाव लाईव्ह : किल्ला तलावाजवळ हरवलेला मोबाईल मूळ मालकाला परत देत फेसबुक फ्रेंड सर्कलच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा प्रामाणिकपणा जपला...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !