25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Aug 6, 2022

कितीही संकटे आली तरी लढा देतंच राहू: दिपक दळवी

मराठी जनतेला घटनेने दिलेल्या त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत आहे असे असताना कितीही संकटे आली तरी मराठी कागदपत्रे मिळेपर्यंत लढा देत राहू, याच निर्धाराने आम्ही प्रेरित झालो आहोत, असे मत मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त...

बेळगावमध्ये पुन्हा एक अपघात, एक ठार

बेळगावमध्ये आठवड्याभरात तिसरा अपघात झाला असून मोदगा पंतनगर या परिसरात टिप्पर आणि दुचाकीमध्ये धडक बसून अपघात घडला आहे. समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात विठ्ठल गणपती ढवळी (वय २५, सध्या रा.सुळेभावी, मूळचा कित्तुरचा) या युवकाचा मृत्यू झाला आहे. रात्री ९.४५ च्या दरम्यान...

मुलींच्या शिक्षणासाठी मलबार गोल्डचा पुढाकार

मलबार चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव शाखेच्यावतीने महिला शिक्षणासाठी पुढाकार घेण्यात आला असून विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. १८४ विद्यार्थीनींसाठी प्रत्येकी ६००० ते ८००० रुपये असा एकूण ११२०००० रुपये निधी शिष्यवृत्ती साठी जाहीर करण्यात आला आहे. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार...

बेळगावमधील रस्ते आणखी किती बळी घेणार?

बेळगाव शहर स्मार्ट सिटीच्या दिशेने पुढे जात असल्याचा आभास निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगावची झालेली निवड आणि संपूर्ण शहरात विविध ठिकाणी रस्ता रुंदीकरणासह हाती घेतलेली विविध विकासकामे! यामुळे नागरिकांना फायदा कमी आणि नुकसान अधिक झेलावे लागले आहे. स्मार्ट...

जिल्ह्यात साडे तीनशे पार झाली सक्रिय कोरोना रुग्ण संख्या

कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमोर असलेल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. असून काल शुक्रवारी 100 हून अधिक तर आज शनिवारी 80 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत त्यामुळे एकूण कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 370 हुन अधिक झाली आहे....

मराठी परिपत्रकाचा लढा गावपातळीवर नेणार:तालुका समितीचा निर्णय

तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने 8 आगष्ट रोजी करण्यात येणारा धरणे कार्यक्रम यशस्वी करण्याचा करून भाषिक अल्पसंख्याक कायद्याप्रमाणे मराठी कागदपत्रे मिळवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा निर्धार केला आहे. भाषिक अल्पसंख्याकाना मिळणारे अधिकार मिळवण्यासाठी हा लढा उभा करण्यासाठी गावपातळीवर दीर्घकालीन लढा...

7 कॅमेरा ट्रॅप 3 पिंजऱ्या सह सुरू आहे अशी शोध मोहिम

बेळगाव येथील जाधव नगरमध्ये एका गवंडी कामगारावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी घडल्यानंतर शनिवारीही वनविभागाने या परिसरात कोंबिंग ऑपरेशन केले आहे. वनाधिकारी, पोलीस, एसडीआरएफ आणि अग्निशमन दल सर्वजण त्या बिबट्याचा शोध घेत आहेत. वन खात्याने दिलेल्या माहितीनुसार शोध मोहिमेत सहभागी...

शहाजीराजे समृद्धी योजना काय आहे?कसा घ्यावा लाभ

कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाच्या वतीने राज्यभरातील मराठा समाजातील बेरोजगार आणि विद्यार्थ्यांसाठी श्री शहाजीराजे समृद्धी योजना तसेच स्वातंत्र्य अमृत महोत्सव प्रोत्साहन योजना जाहीर करण्यात आली आहे. सदर योजने अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 19 ऑगस्ट पर्यंत आहे. त्यामुळे बेळगाव...

आमदारांना देणार महापौर उपमहापौरांचे गाऊन

निवडणूक होऊन एक वर्ष पूर्ण होत आलं तरी अद्याप बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होत नसल्याने आक्रमक झालेल्या काँग्रेसने आगळे वेगळे आंदोलन हाती घेतले आहे. ९ ऑगस्ट रोजी केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी बेळगावच्या दोन्ही आमदारांना महापौर उपमहापौरांचे...

म्हणूनच … मार्निंग वॉकला तुरळक गर्दी

बेळगावच्या कॅम्प लगतचा परिसर म्हणजे दाट झाडी असलेला परिसर होय. त्यातच रेस कोर्स येथे वन झाडी असल्याने हा भाग जंगल परीसरासारखाच दिसतो. एरव्ही गोल्फ कोर्स, जाधव नगर, हनुमान नगर परिसरात सकाळची स्वच्छ हवा खाण्यासाठी मोठ्या संख्येने बेळगावकर बाहेर पडत...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !