Daily Archives: Aug 2, 2022
बातम्या
अंमली पदार्थ समाजासाठी अधिक घातक -बोरलिंगय्या
अंमली पदार्थ हे समाजासाठी फौजदारी गुन्ह्यापेक्षा अधिक धोकादायक आहेत. त्यांचे परिणाम फक्त आर्थिकच नाही तर समाज स्वास्थ्यासाठी देखील घातक आहेत, असे विचार पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या यांनी व्यक्त केले.
पोलीस खात्यातर्फे शहरातील राजा लखमगौडा कायदा महाविद्यालयाच्या सहकार्याने 'अंमली पदार्थ...
बातम्या
दुसऱ्या मराठा युवा उद्योजक मेळाव्याचे 9 रोजी आयोजन
मराठा सेवा संघ बेळगाव यांच्यातर्फे संघाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त येत्या मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी दुपारी 2 वाजता मराठा युवा, युवती व महिला उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील ओरिएंटल शाळेच्या श्री तुकाराम महाराज सामाजिक सांस्कृतिक भवन येथे...
बातम्या
दोघे चोरटे गजाआड; 2.5 लाखाचा मुद्देमाल जप्त
महिनाभरापूर्वी यरगट्टी येथे किराणा दुकानात चोरी आणि घरफोडीचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुरगोड पोलिसांनी दोघा जणांना अटक करून त्यांच्याकडील एक मालवाहू रिक्षा व किराणामाल असा एकूण 2 लाख 51 हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींकडून जप्त केलेल्या चोरीच्या मुद्देमालापैकी...
बातम्या
बेळगावचे ‘हे’ स्टार्टअप राज्यस्तरीय स्पर्धेत विजेता
भारतीय आदरातिथ्य उद्योग क्षेत्रात क्रांती घडविणाऱ्या बेळगावच्या इकोबील्झ या स्टार्टअपने कर्नाटक सरकार आयोजित एलिवेट -2021 ही स्टार्टअप स्पर्धा जिंकली आहे. त्यामुळे इकोबील्झ ही आता कर्नाटकातील आघाडीच्या स्टार्टप्स पैकी एक मानली जात आहे.
इकोबील्झ हे अल-लीड डिजिटायझेशन व्यासपीठ असून जे सर्वसमावेशक...
बातम्या
शेतकऱ्यांची नागपंचमी पारंपारिक पद्धतीने
बेळगाव शहर परिसरासह ग्रामीण भागात आज मंगळवारी नागपंचमी सण भक्तीभावाने साजरा होत असताना शेतकऱ्यांनीही पारंपारिक पद्धतीने हा सण साजरा केला.
शेतकऱ्यांच मातीशी नातं असल्याने नागपंचमीत शेतकरी आपल्या घरी काळ्या मातीत मढवीलेली मुर्ती भोपळ्याच्या पानात व चाळणीत ठेऊन घरी आणतात.
सणादिवशी पुजा...
शैक्षणिक
बारावी पेपर तपासणीतील सावळा गोंधळ उघड्यावर
पदवी पूर्व द्वितीय वर्ष (बारावी) परीक्षेच्या आपल्या निकालाबाबत बऱ्याच विद्यार्थी -विद्यार्थिनींनी आक्षेप घेऊन अर्ज केला होता. या सर्व विद्यार्थ्यांची पुनर्संकलन (रिटोटलिंग) आणि पुनर्मुल्यांकन (रिव्हॅल्युएशन) यादी कर्नाटक सरकारच्या पदवीपूर्व शिक्षण खात्याने नुकतीच जाहीर केली आहे. मात्र या यादीमुळे परीक्षेच्या पेपर...
क्रीडा
मराठा युवक संघातर्फे 21 रोजी भव्य निमंत्रितांची जलतरण स्पर्धा
मराठा युवक संघातर्फे आबा स्पोर्ट्सच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी 17 व्या निमंत्रितांच्या भव्य आंतर शालेय व आंतर महाविद्यालयीन जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या अध्यक्षतेखाली काल सोमवारी झालेल्या संघाच्या...
बातम्या
निवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना घडवत राहीन…. वाय सी गोरल
विद्यार्थी शारीरिक दृष्ट्या व बौद्धिक दृष्ट्या सशक्त बनला पाहिजे, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी कोणतातरी खेळ खेळत राहिला पाहिजे यासाठी निवृत्तीनंतर उर्वरित वेळ विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मी झिजत राहीन असे भावनिक उदगार सत्काराला उत्तर देताना वाय. सी. गोरल यांनी आपल्या भावना व्यक्त...
बातम्या
पावसाच्या बाबतीत हवामान खात्याचा हा अंदाज
बेळगावात विजेच्या गडगडाटासह मध्यम पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. गेल्या नंतर बेळगाव शहर परिसरात 20 जुलै नंतर म्हणावा तितका पाऊस झाला नाही त्यामुळे शेतकरी चिंता करत असताना हवामान खात्याने बेळगाव सह उत्तर कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्ये...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...