Daily Archives: Aug 28, 2022
बातम्या
आगमन सोहळ्याना सुरुवात
गणेशोत्सव अजून काही दिवसावर असला तरी चतुर्थीच्या तीन दिवस अगोदर सार्वजनिक अनेक मंडळांनी गणपतीचे आगमन केलेले आहे.
श्री गणेश मूर्ती आपल्या मंडळात आणून योग्य ठिकाणी ठेवणे आणि चतुर्थीच्या दिवशी गणेशाचे आगमन होताना घरगुती गणपती आणताना त्रास गडबड होऊ नये यासाठी...
बातम्या
तुकाराम बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
बेळगाव तसेच ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या तनामनात आदराचे स्थान निर्माण करुन विश्वासास पात्र असलेल्या श्री तुकाराम को ऑप बँकेची वार्षिक सभा रविवारी बँकेच्या अर्जूनराव दळवी सभागृहात पार पडली.
अध्यक्ष प्रकाश मरगाळे सह उपाध्यक्ष सह सर्व संचालक मंडळ,सभासदांच्या उपस्थितीत वार्षिक सभेचे आयोजन...
बातम्या
तयारी बाप्पाच्या आगमनाची
अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या बाप्पाच्या आगमनासाठी बेळगाव नगरी सज्ज होताना दिसत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. बाप्पाच्या सजावटीसाठी आवश्यक साहित्यांपासून कपड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वच दुकाने फुल्ल झाली होती. वर्षानंतर गणपतीचा उत्सव...
बातम्या
विद्यार्थीनीचे शैक्षणिक शुल्क भरून जपले ऋणानुबंध*
हुशार परंतु गरीब विद्यार्थी विद्यार्थिनीना पालकांच्या आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेणे कठीण होत असते. अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक दानशूर व्यक्ती तसेच संघटना पुढे येत असतात.
बेटी बचाओ बेटी पढाओ हे घोषवाक्य घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जायंट्स सखीच्या पदाधिकाऱ्यांना अशाच एका विद्यार्थीनीचे...
बातम्या
बकरी खरेदीसाठी या बाजारात गर्दी
श्रावण महिन्यात मांसाहार वर्ज असतो ग्रामीण भागात प्रामुख्याने श्रावण महिना खूप कडक पाळला जातो.नुकताच शनिवारी श्रावण महिना संपला असून आता वेध लागले आहे ते उंदरीचे.गणेशोत्सव मध्ये गणेश चतुर्थी झाली आणि बाप्पा घरोघरी विराजमान झाले की दुसऱ्या दिवशी उंदरी केली...
विशेष
बाप्पाची अशीही सेवा
प्रत्येकाच्या मनात विराजमान असणाऱ्या गणरायाचे आगमन आता होणार आहे.बाप्पाची मनोभावे पूजा करत प्रत्येक जण गणेशोत्सव साजरा करतो.मात्र पर्यटनासाठी गेलेल्या तरुणाईने बाप्पाची सेवा करत उत्सवाच्या पूर्वीच गणेशोत्सव साजरा केला आहे.
खानापूर तालुक्यातील हुलंद या गावी पर्यटनासाठी गेलेल्या महाद्वार रोड पहिला क्रॉस...
बातम्या
25 व्या दिवशीही मिशन बिबट्या जेरबंद सुरूच
बिबट्याच्या शोध मोहिमेचा 25 वा दिवस उजाडला तरी देखील बिबट्या जेरबंद झालेला नाही.यामुळे दिवसेंदिवस सुरू असणारे कोंबिंग ऑपरेशन रविवारी देखील सकाळपासूनच सुरू करण्यात आले. मात्र रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने केवळ ८० वनखात्याचे कर्मचारी या कोंबिंग ऑपरेशन मध्ये रुजू असल्याचे...
बातम्या
उमशिला (जम्मू आणि काश्मीर) मराठा इंफंट्रीचे शोध आणि बचाव कार्य
27 ऑगस्ट 2022, किश्तवाड-निःस्वार्थ सेवेच्या भारतीय सैन्याच्या फिटनेस परंपरांचे पालन करत, दुल, किश्तवाड येथे तैनात 17 राष्ट्रीय रायफल्स (मराठा लाइट इन्फंट्री) भारतीय वायुसेनेने जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने किश्तवाडमध्ये 30 तासाहून अधिक तासांची शोध आणि बचाव मोहीम चालवली. मचैल, पाडर जे...
मनोरंजन
बेळगाव ते दुबई,दुबई ते बेळगाव फक्त 90 हजारात (18 ते 23 जानेवारी या कालावधीत)
बेळगाव ते दुबई,दुबई ते बेळगाव फक्त 90 हजारात
(18 ते 23 जानेवारी या कालावधीत)
बेळगाव Liveच्या वाचकांचे स्वागत आहे. पृथ्वीराज टूर्स च्या माध्यमातून आम्ही आमच्या अंदमान टूर संदर्भात माहिती दिली होती. बेळगावकरांनी अर्थात बेळगाव लाईव्ह च्या वाचकांनी याला उत्तम असा प्रतिसाद...
बातम्या
घोडावत ग्रुपच्या स्टार लोकल मार्टचा शुभारंभ!
संजय घोडावत ग्रुपच्या उद्योजकता आणि परिश्रमाचे झळझळीत उदाहरण असलेल्या स्टार लोकल मार्ट या रिटेल शाखेने देशातील आपल्या 84 व्या स्टार लोकलमार्ट या दुकानाचा रामतीर्थनगर बेळगाव येथे नुकताच शुभारंभ केला आहे. घोडावत ग्रुपचे येत्या 2025 पर्यंत देशभरात 3000 स्टार लोकल...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...