Daily Archives: Aug 3, 2022
बातम्या
वाढते अपघात पालकांच्या वतीने पोलीस उपायुक्तांना निवेदन
बेळगाव शहरातील रस्ते सुरक्षित करा या मागणीसाठी पालकांचे शिष्टमंडळ रहदारी विभागाच्या पोलीस उपायुक्त स्नेहा यांची भेट घेणार आहेत. गुरुवारी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात विविध शाळातील पालकांच्या वतीने रस्ते अपघाताबाबत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निवेदन केलें वजाणार आहे.
गेल्या तीन...
बातम्या
आता बेळगाव विमानतळावर पार्किंग सुविधा
बेळगाव विमानतळाचा गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे परिणामी विमान प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि आता या विमानतळावर (वाहन पार्किंग)पार्क आणि फ्लाय सुविधाही उपलब्ध झाली आहे.
प्रवासी आता त्यांची वाहने विमानतळावर पार्क करू शकतात...
बातम्या
मराठीची अंमलबजावणी…अन् डीसींची थातूरमातूर उत्तरे
सरकारी परिपत्रके -कागदपत्रे कन्नड बरोबरच मराठी भाषेतून दिली जावी या मागणी संदर्भात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज बुधवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी थातूरमातूर उत्तरे दिल्यामुळे मराठीच्या अंमलबजावणीसाठी येत्या सोमवार दि. 8 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
बातम्या
कार अपघातात बालक ठार, 5 जखमी
सातारा वडूज येथून नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी कित्तूर येथे जाणाऱ्या एका कुटुंबाच्या कारचा राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी नजीक अपघात होऊन 6 वर्षाचे एक बालक जागी ठार तर अन्य 5 जण जखमी झाल्याची घटना आज बुधवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
मयत दुर्दैवी बालकाचे...
बातम्या
लवकरच भटक्या कुत्र्यांसाठी काळजी केंद्र
भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवा संदर्भातील नागरिकांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेताना बेळगाव महापालिकेने अखेर भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीची मोहीम हाती घेतली आहे. आता लवकरच भटक्या कुत्र्यांसाठी काळजी केंद्रही भरण्यात येणार आहे.
प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश असलेल्या बिगर सरकारी संघटनेशी (एनजीओ) संलग्न दोन पथकांकडून...
बातम्या
बेळगावमधील काही परिसरात पावसाची दमदार बॅटिंग!
गेल्या पंधरा दिवसांपासून बेळगावमध्ये पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती. गेल्या आठवड्याभरात एकाच दिवशी तिन्ही ऋतूंचा अनुभव देखील बेळगावकरांना घेता आला.
सकाळी ढगाळ वातावरण, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी अचानकपणे येणारा पाऊस यामुळे श्रावण महिन्याचा भास आषाढीतच बेळगावकरांना आला.
मात्र बुधवारी दुपारी...
बातम्या
बंद’ दरवाजाआड पार पडली बुडाची सर्वसाधारण बैठक
नवीन वसाहत योजना राबविण्यासाठी 50 -50 या फॉर्म्युलानुसार किंवा वन टाइम सेटलमेंट या तत्त्वानुसार जमिनी घेण्याचा आणि याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना अवॉर्ड मंजूर करून भूसंपादन प्रक्रिया राबविण्याचा त्याचप्रमाणे जमिनीच्या विनियोगात बदल करण्याच्या प्रस्तावांना आणि सिंगल लेआउटच्या विषयांना बेळगाव शहर...
बातम्या
स्वतःचे दुःख विसरून आमदार समाज सेवेत
कॅम्प येथे आज सकाळी अपघातात शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पितृशोक झालेला असतानाही स्वतःचे दुःख विसरून आमदार ॲड. अनिल बेनके यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांची भेट घेतली तसेच मृताच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.
अवजड वाहनाने विद्यार्थ्याला चिरडल्याने त्या भागातले...
बातम्या
‘कॅम्प अपघात’ अवजड वाहतुकीची समस्या ऐरणीवर!
दोन दिवसांपूर्वी फोर्ट रोड येथे रस्ते अपघातात एका विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्यानंतर कॅम्प येथील फिश मार्केटनजीक आज सकाळी ट्रक खाली सापडून अरहान बेपारी हा विद्यार्थी ठार झाल्यामुळे शहरातील धोकादायक अवजड वाहतुकीची समस्या ऐरणीवर आला आहे. तसेच ही वाहतूक तात्काळ बंद...
बातम्या
कॅम्प येथे तिहेरी अपघातात एक विद्यार्थी ठार, दोन जखमी
भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने दुचाकी व कारला धडक दिल्यामुळे घडलेल्या तिहेरी अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार होण्यासह अन्य दोन विद्यार्थी जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना आज बुधवारी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास कॅम्प फिश मार्केटनजीक घडली.
अरहान फारूक बेपारी वय...
Latest News
विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...