Daily Archives: Aug 20, 2022
बातम्या
खणगावमध्ये संगोळी रायन्ना फलकाचा अवमान
भाजप आणि काँग्रेसमध्ये वीर सावरकरांवरून सुरु असलेला वाद ताजा असतानाच आज गोकाक तालुक्यातील खणगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना फलकाचा अवमान करण्यात आला आहे. यावरून पुन्हा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले झाले होते.
खणगाव येथे क्रांतिवीर संगोळी रायन्ना चौक असे नामकरण करून...
बातम्या
मध्यवर्ती गणेश महामंडळांची कार्यकारणी जाहीर
कोरोनाचा कहर कमी झाल्याने यावर्षीचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे मध्यवर्ती सार्वजनिक गणेश महामंडळाची 2022- 23 ची कार्यकारणी जाहीर करण्यात आलेली आहे ती खालील प्रमाणे असेल
अध्यक्ष- रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष-रणजित चव्हाण पाटील,उपाध्यक्ष-रमेश पावले,सतीश गोरगोंडा,रमेश कळसन्नवर,शिवराज पाटील,सागर पाटील,चंद्रकांत कोंडुस्कर,स्वागताध्यक्ष-मदन...
बातम्या
मराठा समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा :किरण जाधव
बेळगाव जिल्हा मराठा समाज समन्वय समितीच्या वतीने शासनाच्या विविध समाजोपयोगी योजनांसंदर्भात जागृती करण्यासाठी मराठा समाजाचे नेते किरण जाधव गुणवंत पाटील,सुनील जाधव, अक्षय साळवी , राजन जाधव,यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे मराठा समाजाला आवाहन केले आहे.
कर्नाटक मराठा समाज विकास महामंडळाचे...
बातम्या
‘त्या’ शिक्षकाला फाशीची शिक्षा द्या यांनी केली मागणी
राजस्थान येथे 3 री मध्ये शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला पाणी पिण्यावरून एका शिक्षकाने जबर मारहाण केली होता. त्यामुळे तो विद्यार्थी जखमी झाला होता.
त्या जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे संपूर्ण देशभर त्या...
बातम्या
पूर्व भागात शेतकऱ्याच्या नजरेस बिबट्या सदृश्य प्राणी?
शेतात काम करत असतेवेळी बसवन कुडची येथील शेतकऱ्याला बिबट्या सदृश्य प्राणी दिसल्याने या भागात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर शेतकऱ्याचे नाव तानाजी मुतगेकर असून त्याने त्या बिबटया सदृश्य प्राण्याला पाहताच घाबरून गावाकडे पलायन करून ग्रामस्थांना या गोष्टीची...
बातम्या
बीम्स संचालकपदी डॉ अशोक शेट्टी
बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात बीम्सच्या संचालकपदी डॉ अशोक शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
बिम्सच्या संचालक आणि डीनचे पद कित्येक दिवसापासून रिक्त होते त्या ठिकाणी बिम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ अशोक शेट्टी यांची नियुक्तीचा आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याचे...
बातम्या
कॉलेज बसला भीषण अपघात दोन ठार 20 विद्यार्थी जखमी
टेम्पो व कॉलेज बस ची समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक ठार तर 20 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली आहे.
या अपघातातील जखमी झालेले अनेक विद्यार्थी चिंताजनक असून ते अकरावी आणि बारावीच्या शकत होते. बेळगाव जिल्ह्यातील अथणी...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...