Daily Archives: Aug 16, 2022
बातम्या
बेळगावच्या विकासावर पालकमंत्र्यांची महत्वपूर्ण चर्चा
बेळगाव जिल्ह्यातील विविध विकासकामांसंदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा, रेल्वे स्थानक, रेल्वे मार्ग, रस्ते विकास यासह विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत विविध मार्गाच्या...
बातम्या
बळ्ळारी नाल्यासंदर्भात पालकमंत्री ‘ऍक्टिव्ह मोड’वर!
बेळगाव जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली असून बेळगावमधील ऐरणीवर असलेल्या बळ्ळारी नाल्याच्या समस्येसंदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कडक...
बातम्या
बिबट्या,तरस, हरीण आता हत्ती
बेळगाव जिल्ह्यात मानव वस्त्यांकडे वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे जिल्ह्यात मागील पंधराव्यापासून बिबट्या हरीण तरच अशा प्राण्यांनी प्राण्यांचे आगमन झाल्याचे दिसून आले होते. अजुनही वन्य जीवींचा वावर सुरूच आहे जिल्ह्यात बिबट्या, हरिण, तरस झाल्यावर आता हत्तींचा वावर वाढला आहे....
बातम्या
बेळगावच्या या दोन अधिकाऱ्यांना आयपीएस बढती
बेळगावच्या दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह राज्यातील सात अधिकाऱ्यांना आयपीएस अधिकारी पदी बढदी देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या गॅजेट मध्ये अशी अधिसूचना निघाली आहे.
सचिन घोरपडे, संजीत व्ही जे, राम लक्ष्मणसा अरसिध्दि,गोपाल एम ब्याकुड, बाबासाब नेमगौडा, या पाच आणि बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस...
बातम्या
हर घर तिरंगा -ही जबाबदारी महत्वाची
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मात्र आता खरी जबाबदारी वाढली आहे.कारण मागील तीन दिवसापासून प्रत्येकाच्या घरावर फडकविण्यात आलेला तिरंगा ध्वज उतरविण्याबरोबरच तो व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी महत्त्वाची असून प्रत्येकाने ती कटाक्षाने पाळावी. तिरंगा चा कोणत्याही प्रकारे अपमान होणार...
बातम्या
बिबट्या सापडेल तेव्हा सापडेल…. त्या शाळा सुरू
बिबट्याने दहशत माजवल्यामुळे रेस कोर्स परिसरातील त्या 22 शाळांना सुट्टी देण्यात आली होती.मात्र अखेर दि.16 ऑगस्ट पासून बिबट्या सापडेल तेव्हा सापडेल शाळा मात्र सुरू करण्यात आल्या आहेत.
यामुळे शाळेला ये जा करत असताना विद्यार्थी पालक तसेच शिक्षकांनी खबरदारी घेणे गरजेचे...
बातम्या
हलगा सुवर्णसौध समोर गर्दी
75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हलगा येथील सुवर्ण सौध इमारतीला केलेली तिरंगामय विद्युत रोषणाई पहाण्यासाठी बेळगाव शहर परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केल्याने महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
आकर्षक अशी तिरंगी विद्युत रोषणाई, समोरील बाजुने लेझर लायटिंग यामुळे सुवर्णसौधसह...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...