Daily Archives: Aug 30, 2022
बातम्या
सीमाप्रश्नी गणपती उत्सवानंतर उच्चधिकार समितीची बैठक
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः फोन करून महाधिवक्ता आणि सीमा प्रश्नी खटल्यात काम करणाऱ्या वकिलांशी चर्चा केली पहिल्यांदाच सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी थेट वकिलांशी संवाद साधला आणि उच्चधिकार समितीची तात्काळ बैठक बोलवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आगामी नोव्हेंबरच्या तारखेपूर्वी...
शैक्षणिक
एस एस सी कनिष्ठ अभियंता भरती 2022
अधिकृत अधिसूचनेनुसार, एस एस सी कनिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल) च्या भरतीसाठी खुली स्पर्धा परीक्षा होणार आहेत. 7व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल-6 (रु. 35400-112400/-) मध्ये गट बी (Non Gazetted) ही पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता
मान्यताप्राप्त मंडळ किंवा विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी किंवा...
बातम्या
संधी तुमचा बाप्पा जगभर पोहोचविण्याची…
बेळगाव live हे प्रत्येक बेळगावकर नागरिकाचे हक्काचे व्यासपीठ. या माध्यमाने प्रत्येक वर्षा प्रमाणे यावेळीही संधी उपलब्ध करून दिली आहे,तुमचा घरगुती बाप्पा जगभर पोहचविण्याची.
सुबक आरास आणि देखाव्यांच्या साथीने नटलेल्या सुंदर बाप्पाची मूर्ती तुम्ही बेळगाव live ला पाठवा. सेल्फी नव्हे तर...
बातम्या
खरेदीसाठी रस्त्यावर अवतरला अलोट जनसागर
लाडक्या बाप्पाच्या स्वागताच्या तयारीची खरेदी करण्यासाठी आज सायंकाळी श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत अलोट गर्दी होऊन जणू जनसागरच रस्त्यावर अवतरला आहे.
उद्या होणाऱ्या श्री गणपती बाप्पाच्या आगमनामुळे आज मंगळवारी श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी...
बातम्या
गणेशोत्सवासंदर्भात प्रशासनाकडे विविध मागण्या
श्री गणेशोत्सवासाठी शहर उपनगरातील रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी, फिरत्या निर्माल्य कुंडाची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटसह पिण्याच्या पाण्याची सोय आदी विविध मागण्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावने केल्या असून त्या संदर्भातील निवेदन आज मंगळवारी जिल्हाधिकारी तथा मनपा प्रशासक, पोलिस आयुक्त आणि मनपा...
बातम्या
बिल्किस बानू प्रकरणी महिलांची ही मागणी
गुजरात येथील बिल्किस बानू प्रकरणातील 11 ही आरोपींची जामीनावर मुक्तता न करता त्यांना पुन्हा कारागृहात डांबून कठोर शासन केले जावे अशी मागणी शहरातील महिला व विविध महिला संघटनांच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांकडे करण्यात आली आहे.
गुजरात येथील अन्यायग्रस्त बिल्किस बानू व तिच्या...
बातम्या
अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी केला संवेदनशील भागाचा दौरा
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था विभागाचे राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजीपी) अलोक कुमार यांनी आज मंगळवारी सकाळी शहरातील संवेदनशील भागात स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत पाहणी दौरा केला.
पुणे, मुंबईनंतर उत्तर कर्नाटकात बेळगाव येथे भव्य प्रमाणात प्रचंड उत्साहाने श्री गणेशोत्सव...
बातम्या
मंदिरात आळंबीतून साकारली नागाकार प्रतिकृती
गावातील ग्रामदैवत आणि त्या गावातील ग्रामस्थांची त्याच्यावर असणारी श्रद्धा असे चित्र प्रत्येक गावामध्ये दिसून येते.गावातील प्रत्येक कार्यात ग्रामदैवताचा आशीर्वाद असल्याखेरीज कार्य पार पडत नाही.नुकताच श्रावण महिना उत्साहात साजरा करण्यात आला.आणि पुढील सोमवारी चक्क कलमेश्वर मंदिर कंग्राळी खुर्द येथील कलमेश्वर...
बातम्या
जर बिबट्या सापडणार असेल तर राजीनामा देऊ – मंत्री कत्ती
बेळगाव येथे कांही आठवड्यांपासून ठाण मांडून असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्या हिस्त्र वन्य प्राण्याला पकडणे सोपे नाही, तथापि जर माझ्या राजीनाम्यामुळे बिबट्या सापडणार असेल तर मी केंव्हाही राजीनामा देण्यास तयार आहे, असे वनखात्याचे मंत्री उमेश...
बातम्या
सरकारच्या दत्तक योजनेत भूतनाथ मंदिर, राजहंस गड किल्ला
कर्नाटक सरकारतर्फे ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळांमध्ये मूलभूत सुविधांचा विकास व देखभाली संदर्भात महत्त्वाकांक्षी वारसा स्थळे दत्तक योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेत बेळगावातील भूतनाथ मंदिर व राजहंसगड किल्ल्यासह जिल्ह्यातील चार आणि संपूर्ण राज्यातील 30 ठिकाणांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...