स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा ध्वज लावून साजरा करण्यात येत आहे.मागील दोन दिवसापासून प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज मानाने फडकताना दिसत आहे. मात्र 15 ऑगस्ट रोजी सदर महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी घरोघरी लावण्यात आलेले तिरंगा ध्वज सायंकाळी उतरवण्यात आले. भारत माता...
बेळगाव शहरात गेल्या ८ ते १० दिवसात बिबट्यामुळे चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या शनिवारपासून गोल्फ कोर्स मैदान परिसरातील २२ शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या भागात बिबट्यामुळे दहशत निर्माण झाली असून वनविभाग रात्रंदिवस बिबट्याचा शोध घेण्यात तत्पर आहेत....
महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा चालविण्यासाठी कोट्याविधी रुपये खर्चून पिरनवाडी येथे उभा करण्यात आलेल्या गांधी भवनाकडे दुर्लक्ष झाले असून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र साजरा होत असताना गांधीभवन आवरात मात्र झेंडा फडकला नसल्याचे दिसून आले आहे यामुळे संबंधित विभागाला गांधीभवनाचां विसर...
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र युवकांनी एक आगळावेगळा उपक्रम राबवत स्वातंत्र्यदिनी नागरिकांची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
रस्ते आणि रस्त्यातील खड्डे ही बेळगावकरांसाठी रोजची डोकेदुखी आहे.यामुळेच आपल्या गल्ली आणि परिसरात असणारे खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती...
दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच रविवार दिनांक १४ ऑगस्ट २०२२ रोजी टिळक चौक येथे " अखंड हिंदुस्थान संकल्प दिनाचे " आयोजन करण्यात आले आहे. रात्री १२ वाजता आयोजित केलेल्या या सभेला युवकांनी तुफान गर्दी केली होती.
श्री कालीपूत्र कालिचरण महाराजांच्या...
बेळगावमध्ये अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा वडगाव रस्त्यावरील बेळळारी नाल्याजवळ असलेल्या राईस मिल समोर दुचाकीचा अपघात झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.
चंद्रकांत पारीस कांबळे वय 24 राहणार येळळूर असे या अपघातात मयत झालेल्या युवकाचे नाव आहे...
लोकशाही बळकटीसाठी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेतर्फे स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत असताना शेतकरी संघटनेने दररोज राष्ट्रगीत व प्रतिज्ञा व्हावी अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे.
कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश नाईक...