22 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Aug 11, 2022

केवळ चार हजारासाठी खावी लागली जेलची हवा!

खानापूर तालुक्यातील निटटूर ग्राम पंचायतीचे पी डी ओ आणि क्लार्कला लाच घेताना रंगेहाथ पकडून एसीबीने कारवाई करण्यात आली आहे. पी डी ओ श्रीदेवी आणि क्लार्क सिद्धप्पा यांना अँटी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई नंतर जेलची हवा खायला लागली आहे. निट्टूर...

आता शोध मोहिमेसाठी… ड्रोन कॅमेरा

रेस कोर्स मैदानातील झाडीत शिरलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी वनविभाग कार्यरत असून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे तसेच त्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले आहे. मात्र अजूनही बिबट्याला पकडण्यात यश आले नसून वनविभागाकडून बिबट्याची शोध मोहीम सुरूच आहे. मोहिमेसाठी ड्रोन कॅमेरे...

स्मार्ट सिटीत कचऱ्याची डर्टी विल्हेवाट

स्मार्ट सिटी असणाऱ्या बेळगावच्या कचऱ्याची विल्हेवाट मात्र डर्टीपणे लावण्यात येत आहे.सुरक्षितता स्वच्छता आणि पावित्र्य या बाबी धाब्यावर बसवून स्मार्टपणा राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील हुतात्मा स्मारकाच्या जवळची ही समस्या या भागाची डोकेदुखी बनली आहे. सकाळच्या वेळी आजूबाजूच्या...

जिल्ह्यात तीन ठिकाणी बिबट्या

बेळगाव येथे एका गवंडी कामगारावर बिबट्याने हल्ला करून दहशत माजवली असतानाच आता जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात देखील बिबट्या आढळून आला आहे. यामुळे बेळगाव रेस्कोर्स परिसर भितीचे छायेखाली असतानाच मुडलगी तालुक्यातील बिबट्याने एका शेळीचा फडशा पाडला आहे. याबाबतची दृष्ये सीसीटीव्हीत कैद झाली...

केवळ दैव बलवत्तर म्हणून ते बचावले…अपघात cctv त कैद

देव तारी त्याला कोण मारी असे म्हटले जाते याचाच प्रत्येय सख्ख्या चुलत भावंडांना आला आहे.भरधाव जाणाऱ्या बस खाली येऊन देखील केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे भाऊ या अपघातातून बाल बाल बचावले आहेत. यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली...

इथं होणार भव्य रक्तदान शिबीर

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच जीतो संस्था, आणि बेळगाव येथील उप औषध नियंत्रक यांच्या प्रादेशिक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 15 ऑगस्ट रोजी महावीर भवन, बेळगाव येथे सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.जितो फाउंडेशनच्या रक्तदान...

येथे पार पडला रक्षाबंधनाचा आगळा सोहळा…

आपल्या बहिणीची रक्षा करणे हा मुळ उद्देश असतो रक्षाबंधनचा. यामुळे आपल्या बहिणीबरोबर आपल्या मुलांची काळजी घेणारे रिक्षावाले मामा हे तर शैक्ष शैक्षणिक वाटचालीतील महत्वाचे भाऊ. आणि म्हणूनच शाळेला आणण्यापासून घरी नेण्या पर्यंतच्या प्रवासातील या आपल्या भावांना शिक्षक बहिणींनी राखी...

रक्षाबंधनाच्या निमित्ताने चिमुकल्यांनी दिला निसर्गसंरक्षणाचा संदेश!

जागतिक पर्यावरण दिन जगभर साजरा होत आहे. लहान वयातच निसर्ग संरक्षणाचे धडे देणे आवश्यक असून एव्हाना झाडांचे महत्त्व लहान मुलांना देखील कळू लागले आहे. आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने बेळगावमधील दोन चिमुरड्यांनी प्रत्येकाला निसर्गसंरक्षणाचा आदर्श देत 'झाडे लावा, झाडे जगवा'...

सहा तास बंद होता जांबोटी चोर्ला मार्ग….

भीमगड अरण्य प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जांबोटी चोरला रस्त्यावर तीन झाडे कोसळून मध्यरात्री पासून सकाळी पर्यंत बेळगाव गोवा चोर्ला महामार्ग बंद होता. खानापूर तालुक्यातील काल मनी गावाजवळ बुधवारी रात्री रस्त्यावर तीन झाडे कोसळली होती त्यामुळे सहा तास ऊन अधिक...

स्वातंत्र्य संग्रामातील बेळगावचे स्वातंत्र्य सैनिक!

'स्वातंत्र्य मिळाले जयामुळे, त्या शूरवीरांना स्मरू आम्ही! बलिदान प्राणाचे दिले जयांनी, त्या त्यागाला स्मरू आम्ही! देशभक्तीची अविरत गंगा जनजनात ठासून वसो! नाम तुझे विश्वात साऱ्या, नित्य नित्य हे उच्च वसो!' ब्रिटिशांची जुलुमी सत्ता, अन्याय, अत्याचार या साऱ्या जोखडातून आपला भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांच्या...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !