Monthly Archives: July, 2022
बातम्या
येळ्ळूर वासीयांनी केलाय हा निर्धार ठाम
भाषिक अल्पसंख्याक कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कर्नाटक शासनाने राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. या सरकारला जाग आणून देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून 8 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे ठिय्या आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार...
बातम्या
ऍक्शन मोडमध्ये बेळगाव जिल्हा पोलीस
बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख पदी संजीव पाटील यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवायला सुरुवात केली आहे बेळगाव पोलीस ऍक्शन मोडवर आले आहेत.
जिल्ह्यात घडलेल्या अनेक चोरीच्या प्रकरणांना गती देत अनेक चोरट्याने गजाआड करण्यात आले असून चोरी गेलेला मुद्देमाला सह...
बातम्या
‘शहापूर विभाग बैठकीत विविध विषयांवर चर्चा’
कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्ष सार्वजनिक गणेशोत्सव निर्बंधांमध्ये साजरा करण्यात आला. त्यानंतर आता यावर्षी प्रशासनाने सार्वजनिक गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. मात्र पीओपी मूर्ती आणि डॉल्बीवर प्रशासनाने बंदीचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या ऐनवेळीच्या निर्णयामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली...
मनोरंजन
पाच वर्षानंतर बेळगावात रॅम्बो सर्कस…
पाच वर्षाच्या कालावधीनंतर बेळगावत रेम्बो सर्कस चा तंबू घालण्यात आला आहे गोवा वेस जवळील फायर ब्रिगेड कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत तीन ऑगस्ट पासून रॅम्बो सर्कसची सुरुवात होणार आहे
पुणे मुंबई नंतर बेळगावचा गणेशोत्सव खूप मोठ्याने आणि उत्साहाने साजरा केला जातोय तर...
बातम्या
बेळगावात डॉग पार्कचा प्रस्ताव?
बेळगावात शहरात डॉग पार्क करण्याची योजना असल्याचे सुतोवाच्य जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले असून या संदर्भात प्रस्ताव देखील बनवण्यात येत आहे. डॉग शो, उपचार आणि श्वान दत्तक घेण्याची सोय या डॉग पार्क मध्ये असणार आहे.
जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले...
क्रीडा
‘कार्टव्हिल मध्ये बेळगावच्या चिमुकल्याचा नवा विक्रम’
बेळगावच्या चिमुकल्याने कार्टव्हिल मध्ये नवा विक्रम केला आहे त्याची नोंद इंटरनॅशनल बुक रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे त्यामुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा शिरपेच खोवला गेला आहे.
कोणत्याही शहराचं नाव उज्वल करायला वयाची बंधन नसतात केवळ तीन वर्षे सहा महिने...
बातम्या
*इस्कॉन तर्फे जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रम*
कोरोनामुळे गेली दोन वर्षे श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहाने साजरी करण्यात आली नव्हती. मात्र यंदा इस्कॉन तर्फे जन्माष्टमीनिमित्त श्री श्री राधा गोकुळनंद मंदिर, शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जन्माष्टमी निमित्त आंतर शालेय विद्यार्थ्या साठी विविध स्पर्धांचे आयोजन...
बातम्या
8 रोजी न्याय हक्कासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
मराठी भाषेतून सरकारी परिपत्रके मिळावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याच्या आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आले आहे.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक शनिवारी मराठा मंदिर...
बातम्या
लागोपाठ तीन हृदय प्रत्यारोपणं : केएलईचा विक्रम
या जुलै महिन्यात एका पाठोपाठ एक अशा तीन हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करून बेळगावचे डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटल पुन्हा एकदा प्रसिद्धी झोतात आले आहे. या विक्रमी कामगिरीमुळे बेळगाव शहराचे विशेष करून केएलई हॉस्पिटलचे नांव अधिक उज्वल झाले आहे, अशी...
राजकारण
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली -आम. जारकीहोळी
राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. राज्यात हत्त्येच्या घटनांचे गृहमंत्र्यांना गांभीर्य नाही. एकंदर राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात राज्य भाजप सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा स्पष्ट आरोप केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
गोकाक येथे...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...