Daily Archives: Aug 10, 2022
बातम्या
‘हर घर तिरंगा साठी चेंबरच्या माजी अध्यक्षांकडून सूचना’
हर घर तिरंगा मोहिमेत सहभागी होण्यासाठी शहरात मोठ्या प्रमाणात तिरंगा ध्वजांची विक्री होत आहे सध्या प्लास्टिक विक्रीवर बंदी आहे त्यामुळे विक्री होत असलेले प्लास्टिकचे ध्वज,पताका फरफऱ्याना बंदी घालावी अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष विकास कलघटगी यांनी केली.बुधवारी...
बातम्या
त्या २२ शाळांना गुरुवारी देखील सुट्टी ..
गोल्फ क्लब जंगल परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गुरुवारी ११ आगष्ट रोजी गोल्फ क्लब जंगल परिसरातील २२ शाळाना सुट्टीअसणार आहे. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी याबाबत आदेश बजावला आहे. सोमवार पासून या शाळांना खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी बजावण्यात आली होती सुट्टीचा...
बातम्या
गोकाकचा मुन्नाभाई!
प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे यासाठी अनेक योजना आखल्या गेल्या असल्या तरी त्या शिक्षणाचा दर्जा गुणवत्तेकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत विद्यार्थ्यांना केवळ ढकलले जाते.
शिक्षणक्षेत्रात होणाऱ्या या आणि याच्या संलग्न असलेल्या गैरप्रकारांवर 'कॉपी' हि शॉर्टकट गोष्ट विद्यार्थ्यांना...
बातम्या
निपाणीचे साहित्यिक महादेव मोरे यांना आचार्य अत्रे पुरस्कार
सार्वजनिक वाचनालय तर्फे आयोजित आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण वितरण सोहळा रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सार्वजनिक वाचनालयाचे सभागृह, गणपत गल्ली येथे सदर आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार वितरण सोहरा पार पडणार आहे.
दरवर्षी दिला...
विशेष
बेळळारी नाला परिसरातील शेतकऱ्यांची आर्त हाक .. साहेब एवढं कराचं
जिल्हाधिकाऱ्यांनी येडियुरापपा मार्गावरील बळ्ळारी नाला पुलावर येऊन परिसरातील शेतकऱ्यांची पीकं अतिवृष्टी पूराने कशी पाण्यात बुडालेत त्याला मुख्य कारण काय? ती वाचवण्यासाठी कोणते प्रयत्न करावेत व इतर उपायांची शहनिशा करतानां संबधित अधिकारीही बरोबर घेऊन आले होते.त्यामूळे शेतकऱ्यांप्रती आत्मियता त्यांचा कार्यातून...
बातम्या
शेतकरी संघटनेने पालकमंत्र्यांकडे केली ही मागणी
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेला बैठकीत सहभागी होण्यासाठी पालकमंत्री गोविंद कारजोळ बुधवारी बेळगाव होते त्यादरम्यान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव यांनी त्यांची भेट घेऊन मिळणारी नाल्या संदर्भात मागणी केली आहे
बळळारी नाल्यामुळे दरवर्षी...
बातम्या
Ok मध्ये आहे सगळे पण…
काय बेळगावचा पाऊस....काय बिबट्या...
काय सुट्ट्या... ओके मध्ये आहे सगळं...
असे विनोदी वाक्य सध्या व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरताना दिसत आहे. महाराष्ट्रात सत्तांतर होत असताना सोलापूर जिल्ह्यातील सांगोला चे आमदार शहाजी पाटील यांचा फेमस झालेला हा डायलॉग अजूनही सगळ्यांची...
बातम्या
पूरग्रस्त आढावा बैठकीत तहसीलदार धारेवर…
जोरदार पावसामुळे घरांचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामुळे नुकसान झालेल्या भागांचा लवकरात लवकर सर्वे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी जिल्हा पंचायत कार्यालयात बैठक बोलावली होती. सदर बैठकीत खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन...
बातम्या
तिरंगा ध्वज विक्री बाबत पोस्ट विभागाचा निष्काळजीपणा
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा च्या माध्यमातून तिरंगा ध्वज विक्री करण्यात येत आहे प्रशासनाच्या माध्यमातून विविध सरकारी कार्यालयात तिरंगा ध्वजाची विक्री केली जात आहे.प्रामुख्याने पोस्ट ऑफिस मध्ये देखील या तिरंगा ध्वजाची विक्री करण्यात येत आहे. मात्र...
बातम्या
चक्क शाळेचा फलकलेखन नमुना विद्यार्थी कृती पुस्तकात
शाळेतील फलक लेखन विद्यार्थ्यांच्या अक्षरलेखनावर खूप मोठा परिणाम करते. विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर होण्यासाठी प्रामुख्याने शिक्षकांचे हस्ताक्षर हेच महत्त्वाचे ठरते. अक्षरांची वळणे आणि लिखाणाची सुंदरता अक्षर कसे आहे हे ठरवते.
शाळेतील एखाद्या कार्यक्रमातील फलक लेखन हा कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग ठरतो. आणि...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...